कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या २०१९-२०२४ या पाच वर्षांच्या कालावधीकरिता झालेली निवडणूक बिन विरोध झाली. यात अध्यक्षपदी चेतन चौगुले यांची; तर उपाध्यक्षपदी रमेश हजारे यांची निवड झाली. अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष बाळ पाटणकर होते. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या चार विभागांतील कर्मचाऱ्यांच्या बुधवारी समुपदेशनातून बदल्या करण्यात आल्या. यामध्ये सामान्य प्रशासन, प्राथमिक शिक्षण, ग्रामपंचायत आणि कृषी विभागातील एकूण ७७ बदल्या करण्यात आल्या. आज, गुरुवारीही उर्वरित विभागांच्या बदल्या करण ...
कोल्हापूरचे चित्रकार नागेश हंकारे आणि रमण लोहार यांच्या चित्रांचे हिमाचल प्रदेशातील मनाली येथे भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाला रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला. हे प्रदर्शन म्हणजे कोल्हापूरच्या कलाक्षेत्रातील एक मानाचा तुरा मानावा लागेल. ...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नियोजित समाधीस्थळाच्या बांधकामप्रश्नी उद्या, शुक्रवारी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात व्यापक बैठक आयोजित करून त्यामध्ये सामंजस्यातून मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन बुधवारी जिल्हाधिका ...
काहींना काही अंशी, तर काहींना अजिबात दिसत नाही. अशा अंध सुशिक्षितांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लार्इंड (नॅब)तर्फे बुधवारी सकाळी अंधांचा रोजगारविषयक मेळावा संस्थेच्या शाहूपुरी चौथी गल्ली येथील कार्यालयात आयोजित केला होता. त्या ...
लक्ष्मीपुरीतील हॉटेलमध्ये आठ तास काम करून उमेश राजाराम खोत याने बारावीच्या परीक्षेत ८०.९२ टक्के गुणांसह धवल यश मिळविले आहे. त्याचे मूळ गाव पडखंबेपैकी खोतवाडी (ता. भुदरगड) असून कोल्हापुरातील शहाजी छत्रपती महाविद्यालयाचा तो विद्यार्थी आहे. ...
हातकणंगलेचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी बुधवारी सकाळी ‘स्वाभिमानी’चे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या शिरोळ येथील घरी जाऊन मातोश्री रत्नाबाई शेट्टी यांचे आशीर्वाद घेतले. ...
पर्यायी शिवाजी पूल उभारल्यामुळे शतक पार केलेल्या जुन्या पुलावरून वाहतूक बंद करण्यात येणार आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हा पूल सुशोभित करून खुला करण्यात येणार आहे. ...