केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेत आता कोल्हापूर महापालिकेच्या रविवार पेठेतील सावित्रीबाई फुले रुग्णालयाचा लवकरच समावेश होणार आहे. त्यामुळे सामान्य ...
शालेय जीवनातून महाविद्यालयीन जगतात प्रवेशासाठीचा महत्त्वाचा टप्पा असलेल्या दहावीच्या परीक्षेला शुक्रवारी मराठी विषयाच्या पेपरने प्रारंभ झाला. नवीन अभ्यासक्रम, गुणदानाच्या पद्धतीतील बदलानुसार या वर्षी पहिल्यांदाच दहावीची परीक्षा होत असल्याने विद्यार्थ ...
गेल्या पंचवीस वर्षांपासून पेन्शनसह न्याय्य मागण्यांसाठी देवदासी रस्त्यांवर उतरून सरकारकडे पाठपुरावा करत आहेत; परंतु त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी देवदासींनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कावळा नाका येथील कार्याल ...
शुभंमकरोती मंगल कार्यालय मंगळवार पेठ येथे लग्न समारंभातून गर्दीचा फायदा घेत चोरट्याने दागिन्यांची पर्स हातोहात लंपास केली. पर्समध्ये सोळा हजार रोकड, सोन्याचे गंठण, दोन मोबाईल, पितळी देवाची मूर्ती असा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल होता. २३ फेब्रुवा ...
काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतरच्या घडामोडी आणि सध्या भारत-पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावपूर्ण स्थितीमुळे मार्चमध्ये कोल्हापुरातून काश्मीरला जाणारा १५ हजार पर्यटकांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. ...
कोल्हापूर शहरातील कूळ वापरातील वाणिज्य मिळकतींचा घरफाळा काही प्रमाणात कमी करण्यावर महानगरपालिकेचे प्रमुख पदाधिकारी ठाम असून, उद्या शनिवारी होणाऱ्या महापालिका सभेत स्थायी सभापती शारंगधर देशमुख त्यासंदर्भात घोषणा करणार आहेत. ...
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या यंदाच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात अंबाबाई मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी तीन कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय जोतिबा मंदिर जीर्णोद्धार, अंबाबाई भाविकांसाठी भक्त निवास, अन्नछत्र, नव्या इमारतीची ...
गेल्या पाच वर्षांमध्ये आम्ही मूलभूत सुविधांसाठी काम केले. आता २०१९ ते २०२४ हा कालावधी आकांक्षापूर्तीचा असेल, अशी स्पष्ट ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. गुरुवारी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातील कार्यकर्त्यांशी संवाद साध ...
पुरोगामी विचारांची जनता आणि तत्पर, प्रशासकीय कौशल्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे मी चांगले काम करू शकलो. आपल्या सर्वांचे आशीर्वाद, शुभेच्छांची शिदोरी मला नवी आव्हाने पेलण्यासाठी उपयुक्त ठरेल अशा भावना कोल्हापूर परिक्षेत्राचे मावळते विशेष पोलीस महानिरीक्ष ...