महानगरपालिका यंत्रणेला सिद्धार्थनगरातील नागरिकांनी कडाडून विरोध केल्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. तेथील नागरिकांचा विरोध मोडून काढत प्रशासनाने काम सुरू केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांच्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले. पोलिसांन ...
सुट्टीत मामाच्या गावी आलेल्या चिमुकलीचा शिंगणापूर बंधाऱ्यानजीक पंचगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली. अंजली ऊर्फ अमृता बाळासाहेब चव्हाण (वय ९, रा. इंदिरानगर, कबनूर, ता. हातकणंगले) असे त्या मृत चिमुकलीचे नाव आहे. ती दीड महिन्या ...
गुजरीत दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या चौघांचा पाठलाग केला. मात्र, ते सर्वजण पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांच्या दोन कार पोलिसांनी जप्त केल्या होत्या. या प्रकरणातील संशयित सुशांत पवार (रा. मंगळवार पेठ) याला शाहूपुरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. ...
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीसंबंधी निर्माण झालेला वाद मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. संरक्षक भिंतीच्या बांधकामाला विरोध कायम ठेवल्यामुळे आज, शनिवारी पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्याच्या तयारीत असलेल्या महापालिका प्रशासनाला सिद्धार् ...
माझ्या खासदारकीत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळापासून अधिकारी, कर्मचारी व अगदी शिपायांपर्यंत सर्वांचे योगदान मोठे आहे, असे प्रतिपादन खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी केले. बँकेचे संचालक या नात्याने प्रा. मंडलिक यांचा संचालक मंडळाच्या व ...
आपटेनगर येथील यशवंत सहकारी बँकेतील गुरुवारी (दि. ३0) झालेला लुटण्याचा प्रकार हा माहीतगार अथवा टिप देऊनच झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे; त्यामुळे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांसह बँकेच्या कर्मचाऱ्यांकडेही कसून चौकशी पोलीस करीत आहेत. ...
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून ऋतुराज पाटील यांनी निवडणूक लढवावी, आम्ही सारे तुमच्या पाठीशी एक दिलाने आहोत असा आग्रह शुक्रवारी शेकडो तरुण कार्यकर्त्यांनी धरला... निमित्त होतं ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा समारंभाचं. ...
दुर्गराज रायगडावर देशभरातील लाखो शिवभक्तांची उपस्थिती आणि विविध कार्यक्रमांनी शिवराज्याभिषेक सोहळा गुरुवारी (दि. ६) दिमाखात साजरा होणार आहे. यावर्षी ‘जागर शिवकालीन युद्धकलेचा’ आणि ‘सोहळा पालखीचा स्वराज्याच्या ऐक्याचा’ हे मुख्य आकर्षण असणार आहे ...
सुटी म्हटलं की, मुलांपेक्षा पालकांना प्रश्न पडतो की, या सुटीत मुलांना कुठे गुंतवून ठेवायचे आणि मग शोधाशोध सुरू होते, ती वेगवेगळ्या उन्हाळी शिबिरांची; पण मुलांची आवड आणि त्याचा शालेय जीवनात उपयोग झाला पाहिजे, असा पालकांचा हट्ट असतो, म्हणूनच ‘लोकमत’च्य ...
दिवाळीदरम्यान करण्यात येणारे लक्ष्मीपूजन करीत शिवसेनेच्या वतीने ‘महावितरण’च्या कार्यालयासमोर शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील अनेक शेतकऱ्यांनी पैसे भरूनही त्यांना वीज कनेक्शन्स न मिळाल्याने जिल्हाप्रमुख विजय देवणे आणि ...