उजळाईवाडी येथील विमानतळ विस्तारीकरणामध्ये समाविष्ट असलेल्या नेर्ली,तामगाव, उजळाईवाडी या मार्गाला पर्यायी मार्गाचा विचार व्हावा या मागणीवह विविध प्रश्नांसंदर्भात आठड्यात बैठक घेऊ असे आश्वासन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी उजळाईवाडी-कोल्हापूर व ...
जिल्ह्यातील सर्व आगारांमध्ये विनंती थांब्यांवर गाडी थांबविण्याबाबत पत्र पाठविले आहे. तसेच याबाबत पुन्हा तक्रार आल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. ...
शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज प्रकरणांना बॅँकांकडून टाळाटाळ केली जात आहे. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि. ८) ११.३० वाजता स्टेशन रोडवरील स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा मंगळ ...
राजेंद्रनगर येथील तीन झोपडपट्टींना अचानक विद्युत शॉर्ट सर्किटने आग लागून त्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या. दोन दुचाकींसह प्रापंचिक साहित्य जळून सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले. ...
कसबा बावडा शासकीय धान्य गोडाऊन रमणमळा परिसरातील उद्योजकाच्या बंद बंगल्याच्या मुख दरवाजाचे कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी ७० हजार रोकड, दहा तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे पावणेचार लाखाचा ऐवज लंपास केल्याचे मंगळवारी दूपारी उघडकीस आले. या घरफोडीने परिसरा ...
सरदार पार्क, देवकर पाणंद येथील बंब बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे गंठण, अंगठी, चांदीचे करंडे असा सुमारे लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे उघडकीस आले. हा प्रकार १ ते ३ मार्च या कालावधीत घडला. घरफोडीमुळे परिसरातील नागरिकांत ...
सातत्याने शिक्षण, प्रयत्न, जागृती या त्रिसूत्रीचा आधार घेऊन लोकशाहीला पुढे घेऊन जाणे महत्त्वाचे ठरणारे आहे, असे प्रतिपादन राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी मंगळवारी येथे केले. ...
महाशिवरात्रीनिमित्त सुट्टी असतानाही या सुट्टीचा सदुपयोग करत, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सोमवारी रंकाळा तलावाची पाहणी केली. विशेष म्हणजे सोबत असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना घेऊन त्यांनी रंकाळा तलावाची सहा किलोमीटरची पायपीट केली. ...