सिद्धार्थनगरातील नर्सरी बागेजवळील राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधिस्थळाच्या प्रवेशावरून वाद झाल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव महापालिका प्रशासनाने या ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविले. कडेकोट पोलीस बंदोबस्तात समाधिस्थळाच्या सुरक्षा भिंतीचे उर्वरित क ...
अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या मुस्लिम बांधवांच्या पवित्र ‘रमजान ईद’मुळे शहरातील बाजारपेठा खरेदीसाठी गर्दीने गजबजल्या होत्या; तर शबे कद्र (बडी रात) २७ व्या दिवशी इफ्तारी सात वाजून पाच मिनिटांनी संपली. हा रोजा मुस्लिम बांधवांसह अन्यधर्मीयांनी मोठ ...
सर्व जातिधर्मांतील लोकांना सोबत घेऊन, हिंदवी स्वराज्य स्थापन करून जनकल्याणाचे काम करणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शांवरच बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांची वाटचाल राहिली. त्यांच्या अंगी शिवरायांचे गुण बाणले गेल्याने त्यांनी अ ...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भंडाऱ्यांची उधळण, अखंड जयजयकार, पारंपरिक वाद्यांचा दणदणाट अशा उत्साही वातावरणात शहरातील प्रमुख मार्गावरून रविवारी मिरवणूक निघाली. गजनृत्य, धनगरी ढोलवादन पथक या मिरवणुकीचे आकर्षण ठरले. धनगर महासंघ, धनग ...
शिवाजी विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे यांनी, शनिवारी (दि. १) राजीनामा दिला. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या ‘नॅक’ मूल्यांकनाची विद्यापीठाकडून तयारी सुरू असताना अचानकपणे डॉ. मोरे यांनी राजीनामा दिल्याने विद्यापीठ क्षेत्रात वेगळी चर्चा सुरू आहे ...
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू सम्मेद शेटे व अनीश गांधी या दोघांनी रविवारी एकाच वेळी ३२ बुद्धिबळपटूंशी प्रदर्शनीय सामना शिवाजी स्टेडियम येथे खेळला. यात सम्मेदने ३२, तर अनीशने ३० जणांशी एकाच वेळी लढत दिली. या प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन कोल्हापूर जिल्हा बुद ...
वाढत्या उन्हामुळे शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने आठवडी बाजारात किलोमागे भाजीचे दर १० ते ३० रुपयांनी वाढले आहेत; त्यामुळे गृहिणींची चिंता वाढली असून, उन्हामुळे महागाईची झळ सोसावी लागत आहे. मात्र आंब्याची आवक वाढल्याने तो सर्वसामान्यांच्या आवाक ...
पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच आयोजित केलेल्या डेक्कन सायक्लोथॉन स्पर्धेच्या खुल्या गटात रविवारी सकाळी झालेल्या १२० किलोमीटर शर्यतीमध्ये सांगलीच्या दिलीप माने याने प्रथम क्रमांक पटकाविला. माने याने शिवाजी विद्यापीठ ते संकेश्वर ते परत शिवाजी विद्यापीठ डिप ...