संभाजीनगर परिसर येथील आठ वर्षांच्या शाळकरी मुलीला बुधवारी (दि.६) लॉलीपॉपदाखवून पळविण्याचा प्रयत्न फसला. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या अज्ञाताचा संशय मुलीला आल्याने तिने पळ काढला. ...
डॉ. बापूजी साळुंखे यांनी विवेकानंदांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली. डोळ्यासमोर आदर्श असला, की माणूस महान कार्य करू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता उद्या, शनिवारी लागणार असल्याची कुणकुण लागल्याने गुरुवारी दिवसभर जिल्हा प्रशासनात एकच धावपळ उडाली. जिल्हाधिकाऱ्यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीस सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. ...
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यावर गैर, भ्रष्ट आणि बेकायदेशीर कारभाराचे आरोप करीत शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघा (सुटा)ने आंदोलन सुरू केले आहे. त्यातील एक टप्पा म्हणून शुक्रवारी ‘सुटा’च्या आठ सदस्यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. कुलगुरूंनी सत्यशोधन ...
मराठा, कुणबी समाजांतील उमेदवारांना आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेची तयारी करण्यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) आर्थिक बळ देणार आहे. ...
रमणमळा येथे बंद बंगल्याचे लोखंडी कॅच वाकवून ७० हजार रुपये, दोन पिळाच्या सोन्याच्या अंगठ्या असा सुमारे ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना बुधवारी (दि. ६) सायंकाळी उघडकीस आली. याबाबत अरुण वसंतराव तिरोडकर (वय ६९, रा. ओमकार बंगला, प्लॉट नंबर ...
कोल्हापूर जिल्ह्याच्या तापमानाचा लहरीपणा अजूनही सुरूच असून गुरुवारी पहाटे धुक्याचा अनुभव कोल्हापूरकरांनी घेतला. पहाटे साडे सहा ते सकाळी साडे सातपर्यंत दाट धुके पडले होते. सकाळी धुके आणि दुपारी कडक ऊन असा अनुभव नागरिकांना येत आहे. ...
पुलवामा येथील लष्करी वाहनांवर झालेला दहशतीवादी हल्ला आणि त्यामध्ये शहिद झालेल्या जवानांच्या त्यागाचा केंद्रातील मोदी सरकार राजकीय स्वार्थासाठी लाभ उठवित असून ही गोष्ट अतिशय दुर्दैवी असल्याची घणाघाती टिका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ...
कोल्हापुरातील फुलेवाडी येथील दीपक कुबडे या युवकाने दुचाकीचा प्रवास आरामदायी व्हावा. या दृष्टीने इलेक्ट्रिकल सस्पेंशन शॉक अॅब्सॉर्बर बनविले आहेत; त्यामुळे खड्डे असलेल्या मार्गावरून जरी प्रवास केला, तरी दुचाकीस्वारास आरामदायी हादरेविरहित दुचाकी चालविण ...
अधिक्रमण हे एक प्रकारचे सूर्यग्रहणच असते. ते होत असताना सूर्याच्या बिंबावरून एक ठिपका सरकत गेल्यासारखे दिसते. असेच एक मानवनिर्मित उपग्रहाचे 'अधिक्रमण' अवकाशात पहावयास तर मिळालेच, शिवाय कोल्हापूरच्या खगोलप्रेमींना राधानगरीजवळ या अधिक्रमणाचे चित्रिकरण ...