‘राष्ट्रीय सुरक्षा दिवस’ हा दि. ४ मार्च रोजी साजरा केला जातो. यानिमित्त सुरक्षा सप्ताहाअंतर्गत ४ ते ११ मार्चदरम्यान कारखान्यांमध्ये सुरक्षिततेच्या जागृतीसाठी विशेष प्रयत्न केले जातात. ...
राष्ट्रीय महामार्ग, कोल्हापूर विभागाच्या कार्यकारी अभियंतापदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविलेले वाय. जी. लवटे यांनी तो नाकारला. त्यांच्या जागी सोलापूर उपविभागातील उपअभियंता अ. ल. भोसले यांच्याकडे हा कार्यभार सोपविल्याचे आदेश गुरुवारी सायंकाळी सहायक मुख्य ...
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतलेल्या एकाही कंपनीने पाणीपट्टी न भरल्याने थकबाकीचा आकडा ९७ लाखांवर गेला आहे. या रकमेच्या वसुलीसाठी कोल्हापूर पाटबंधारे परिमंडळाच्या दक्षिण विभागाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी ...
कोल्हापूर शहरातील शिवाजी उद्यमनगर, पांजरपोळ व वाय. पी. पोवारनगर येथील औद्योगिक वसाहतीत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता राज्य सरकारने गुरुवारी ३ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. मंत्रालयात झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट् ...
आज भारताच्या लोकसंख्येचा विचार केला तर सुमारे ५० टक्के स्त्रिया आहेत. पुरुषांच्या बरोबरीने असणारी ही संख्या आहे. सुमारे ८० ते ८५ टक्के जनता ग्रामीण भागात राहते. या सर्वच स्त्रियांची जगण्याची आणि अस्तित्वाची लढाई, संघर्ष चालू असताना दिसतो आणि दुसऱ्या ...
सर्व प्रकारच्या उद्योगांना वीजदरात कपात करून दिलासा देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. दर कपातीबाबत पर्याय देण्याचा विचार करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत दिले. कोणत्या ...
तरुणींमध्ये पाश्चात्य कपड्यांची फॅशन प्रचलित असताना, केरळी कुटुंबातील डॉ. मनाल मोहन अंतिकाठ (वय ३४) यांनी पारंपरिक महाराष्ट्रीयन नऊवारी साडी नेसून २१ किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण करीत महिलांना प्रेरणा ...