कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने ८५ दिव्यांगांना व्यवसाय करण्याकरिता प्रत्येकी २५ हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला ...
करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यानुसार विद्यापीठ हायस्कूलसमोरील मोकळ्या जागेत दर्शन मंडप उभारण्यासाठी महापालिकेकडून आरक्षण टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या जागेवरील वाहनतळाचे आरक्षण काढून तेथे दर्शन मंडप हा बदल करण्या ...
युवा पिढीला यशस्वी आयुष्य आणि करिअरविषयक योग्य वाट दाखविण्यासाठी ‘लोकमत’ने एज्युकेशन फेअर आयोजित केली आहे. त्यातून करिअरबाबतच्या युवावाटा उलगडणार आहेत. विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधी आणि शैक्षणिक संस्थांची माहिती पालक, विद्यार्थ्यांना या शैक्षणिक ...
करवीरनिवासिनी कोल्हापूरची श्री अंबाबाई मंदिरात खासगी पुजाऱ्यांकडून केले जाणारे अभिषेक बंद करण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. देवीच्या पूजेचा वार असलेले श्रीपूजक आणि देवस्थान समितीचे प ...
सोईच्या बदलीवेळी चुकीची माहिती भरणाऱ्या शिक्षकांवरील कारवाई टाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांना सदस्यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये धारेवर धरले. अखेर यातील दोषी सर्व ११८ शिक्षकांची वेतनवाढ रद्द करण्याचा ठराव यावेळी ...
वारंवार टायर फुटून चारचाकींचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. यात टायरची योग्य ती काळजी न घेतल्याने अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे. प्रमाणित दिलेल्या इतकीच हवा भरणे, ताशी ५० कि. मी.ची वेगमर्यादा पाळूनच वाहन हाकणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी न भरणे, ...
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होत आहे, आभाळ भरून येत आहे, पण पाऊस काही पडत नाही. मात्र या वातावरणाने चातकाप्रमाणे पावसाच्या थेंबासाठी दोन महिन्यांपासून आसुसलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. ...
हॉटेलमध्ये तोडफोड करण्याची धमकी देऊन हॉटेलमालकाकडून तीन हजार रुपयांची खंडणी मागणारा नितीन नाईक ऊर्फ डेव्हिड (वय २५, रा. शाहूनगर, राजारामपुरी) याच्याविरोधात राजारामपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ...