हेल्मेट न घालता वाहन चालविणे, मोबाईलवर संभाषण करीत वाहन चालविणे, दुचाकीवरून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून जाणे अशा एक ना अनेक प्रकरणांत प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ)ने गेल्या तीन महिन्यांत कारवाईचा बडगा दाखवीत परवाने निलंबित करण्यासह सुमारे ६४ ...
बाजार समित्यांच्या आवाराबाहेर शेतीमाल विक्री करण्यास शेतकऱ्यांना मुभा देणारा वटहुकुमास राज्य सरकारने मुदतवाढ न दिल्याने तो निकाली निघाला आहे. सरकारने आॅक्टोबर २०१८ मध्ये समित्यांच्या आवाराबाहेरील ...
कोल्हापूर विभागातील १८ साखर कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी दिली असून, उर्वरित १० कारखान्यांकडे २५७ कोटी रुपये शेतकऱ्यांचे अडकले आहेत. सर्वाधिक ९६ कोटी रुपये वारणा कारखान्याकडे एफआरपी थकीत ...
तहसीलदार म्हणून नोकरी लावण्यासाठी ८५ लाख रुपये आणि चार गुंठ्यांचा प्लॉट उकळण्याच्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांंत पाटील यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करण्यात आला आहे. ...
काळ्या मातीतून धान्यांचं सोनं उगवण्यासाठी मालकाबरोबर राबणाऱ्या बैलांंसह समृद्धी देणाºया गाय, म्हशीप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करणारा कर्नाटकी बेंदूर मंगळवारी जिल्ह्यात उत्साहात साजरा झाला ...
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. सत्ताधारी सरकारने शेतकºयांचे वाटोळे केले असून सामुदायिक लढा उभा करण्यासाठी एकजूट महत्त्वाची आहे. हे सरकार शेतकरी विरोधी असल्यामुळे सरकारच्या छाताडावर बसून शेतकºयांच्या ...
छत्रपती शाहू महाराज यांना २५ एप्रिल १९१९ ला कानपूर येथे कुर्मी समाजाने ‘राजर्षी’ ही पदवी दिली. त्याला शंभर वर्षे झाली आहे. या समाजाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुवारी (दि. २०) सायंकाळी ५.३० वाजता शाहू स्मारक येथे ‘राजर्षी कृतज्ञता परिषद’ ...