काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचा पैरा कसा फेडायचा ते विधानसभेवेळी ठरवू. एका रात्रीत समीकरणे बदलतात, हे लक्षात ठेवून कोणतीही शंका मनात न ठेवता लोकसभेला संजय मंडलिक यांना निवडून देण्यासाठी कामाला लागा, ...
चांगले काम करूनही या निवडणुकीत खासदार महाडिक यांच्या विरोधात वातावरण तयार झाले आहे. त्याचा अंदाज आल्याने अजून निवडणुका महिनाभर लांब असतानाच महाडिक गटाचे नेते आणि माजी आमदार महाडिक यांनी ही भीती व्यक्त केली आहे. ...
होळी-धुलवडीच्या सणानिमित्त गुरुवारी दिवसभर शहरात दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या अठरा तळीरामांना शहर वाहतुक शाखेच्या पोलीसांनी ताब्यात घेतले. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता त्यांची दंड भरुन मुक्तता करण्यात आली. ...
कोल्हापूर शहरातील मैदानावर रात्रीच्या वेळी सुरू असलेले ओपन बार बंद करावेत. असे मद्यपान करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. अशी मागणी राष्ट्रवादी क्रीडा सेलतर्फे पोलीस उपअधिक्षका प्रेरणा कट्टे यांच्याकडे शुक्रवारी निवेदनाव्दारे करण्यात आली. ...
धनंजय महाडिक यांच्या कार्यकर्त्यांनी विचारातच घेतले नसल्याची तक्रार ज्येष्ठ नेत्यांनी महादेवराव महाडिक यांच्या समोर मांडताच त्यांनी तात्काळ तेथूनच फोन करत त्यांची कानउघडणी केली. ...
कोल्हापूर येथील हॉकी स्टेडियम परिसरात सापडलेले ११ हजार ७०० रुपये शुक्रवारी जुनाराजवाडा पोलीसांकडे परत केले. अजित बापुसो ढेरे (वय ४९, रा. म्हाडा कॉलनी, कोल्हापूर) असे या प्रामाणिक रिक्षाचालकाचे नाव आहे. यानिमित्त पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या हस् ...