राष्ट्रवादी काँग्रेस ‘भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी’ असून त्यांनी केलेला भ्रष्टाचार ओकायला लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिला. ...
लोकसभा निवडणुकीसाठी रामदास आठवले यांनी आरपीआयसाठी दक्षिण मध्य मुंबईची जागा मागितली होती. मात्र, भाजपाने ही जागा शिवसेनेला सोडत राहुल शेवाळे यांची उमेदवारी जाहीर झाली होती. ...
गेले दोन वर्षे धुमसत असलेल्या फुटबॉल शौकिनांतील हुल्लडबाजीला रविवारी सायंकाळी पुन्हा तोंड फुटले, मैदानातील वाद सामना संपल्यानंतर मैदानाबाहेर आला, अन् पराभूत दिलबहार तालीमच्या हुल्लडबाजानी तुफान दगडफेक करत रस्त्याकडेच्या उभ्या वाहनांची अतोनात मोडतोड क ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, विरोधकांमध्ये आता कोणी शिल्लक राहिले नाही. जागा वाटपवारुन त्यांच्यामध्ये वाद सुरू आहे. गिरीश महाजन दिसले की, विरोधकांना धडकी भरते. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची अवस्था पंक्चर असलेल्या टायर सारखी झाली आहे. आम्ही ...
सेना-भाजप युतीच्या राज्यातील प्रचाराचा प्रारंभ अंबाबाईच्या दर्शनाने झाला. अंबाबाईचा लौकिक मोठा आहे, आतापर्यंत तिच्याच चरणी प्रचाराचे नारळ फुटले आहेत, आताही तिच्याच आशीर्वादाने पुन्हा सत्तेवर येऊ, असा विश्वास व्यक्त करत अंबाबाईची ओटी भरून विजयाचे साकड ...
देश चालविण्यासाठी ५६ पक्ष लागत नाहीत. त्यांच्यावर भरवश्यावर देश चालत नाहीत. ५६ इंचाची छाती लागते. शेतकरी, सर्वसामान्यांच्या पाठीशी राहणारे आमचे पक्ष आहे. भाजप, सेना आणि मित्रपक्षांच्या माध्यमातून जनतेच्या पाठबळावर बलशाली सरकार सत्तेमध्ये येणार आहे. आ ...
भाजप-शिवसेना युतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करवीरनगरीतून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग रविवारी फुंकले. सभेद्वारे युतीने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. ...