तोतापुरी आंबा व डाळिंबांची आवक वाढली आहे. कोल्हापुरात तोतापुरीची रोज १0 टन आवक होत असल्याने बाजारात सगळीकडे त्याची रेलचेल दिसते. मेथी, कोथिंबिरीचे दर मात्र चढेच राहिले असून, अजूनही कोथिंबीर ३० रुपये पेंढीच्या खाली येत नाही. कडधान्य बाजारात एकदम शांतत ...
कोल्हापूर : कोल्हापूरकरांच्या धास्तीमुळे दक्षिण कोरियाच्या एस्सान ग्रुपचा तीन हजार कोटींचा प्रकल्प औरंगाबादला गेला, असा गौप्यस्फोट खासदार संभाजीराजे यांनी ... ...
कल्पना करा. आपल्याला जन्मत:च हात नसतील तर! हर्षद गोठणकरालाही जन्मत:च हात नाहीत. मात्र, तो हात नाहीत म्हणून रडत बसला नाही. आपले पाय चांगले आहेत ना, असे म्हणत तो आपले ...
टसर रेशीम विकास कार्यक्रमासह सेरी टुरिझम ही संकल्पना राबविण्याचे आपले धोरण आहे. रेशीम शेतीतून उत्पादन वाढवून कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू यांच्या पुढेही महाराष्ट्राला नेऊन ठेवण्याचे स्वप्न आहे. माझा या क्षेत्रातील ३३ वर्षांचा अनुभव पणाला ...
कोल्हापूर शहरात उत्तेजक अमली पदार्थांचा शिरकाव झाला आहे. असे पदार्थ बाळगणाऱ्या व्यक्ती, लॉज, औषध दुकानांवर कारवाई करावी, अशी मागणी कोल्हापूर जनशक्तीच्या शिष्टमंडळाने शनिवारी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. ...
एलबीटी भरणा आणि असेसमेंट सदर्भात वारंवार नोटिसा देऊन त्याकडे पाठ फिरविणाऱ्या व्यापाऱ्यांवर कराची रक्कम भरणा करावी म्हणून कारवाई महापालिका प्रशासनाकडून सुरूकरण्यात येत असून, सुमारे ४०० व्यापारी व फर्मना तशा नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. ...