स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व आघाडीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी हे उद्या, गुरुवारी तर राष्ट्रवादी, कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक हे सोमवारी (दि. १) आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिवसेना-भाजप युतीचे प्रा. संजय मंडलिक व धैर्यशील माने ...
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया उद्या, गुरुवारपासून सुरू होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापूर लोकसभा व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ...
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या उन्हाळी सत्रातील परीक्षा सुरू झाल्या. या सत्रात एकूण २ लाख ९० हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी ... ...
मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन होण्यासाठी खंडपीठ कृती समितीच्या ‘काम बंद आंदोलना’त पाच वर्षांपर्यंत प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांनी सहभागी घेतला. वकिलांनी सोमवारपासून न्यायालयीन कामकाजावर असहकार आंदोलनाची सुरुवात केली आहे. गेल्या द ...
दीड वर्षांपूर्वी चंदगड तालुक्यातील कुदनूर येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक अनंत गडदे यांच्या चौकशीचा अहवालच गहाळ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायत विभाग आणि संबंधित पंचायत समिती एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. अखेर या प्रकरणाची फेर ...
कोल्हापूर : लेखक पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित चित्र-शिल्प प्रदर्शनाला प्रारंभ झाला. ... ...
फुटबॉल सामन्यानंतर तोडफोड करणारी प्रवृत्ती ही कोल्हापूरची असूच शकत नाही. मूठभर हुल्लडबाजांमुळे लोकाश्रय आणि राजाश्रय मिळालेला फुटबॉल खेळ जर कोणी बदनाम करून कोल्हापूरच्या क्रीडापरंपरेला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा अप्प्रवृत्तींना आणि हुल् ...
सांगलीच्या उमेदवारीवरून काँग्रेसपासून दुरावलेल्या माजी मंत्री प्रतीक पाटील यांच्याच प्रमुख उपस्थितीत आज, बुधवारी ‘स्वाभिमानी’च्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. दुपारी तीन वाजता वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्रे या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या गावातून प ...
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणुकीचे पहिले प्रशिक्षण नऊ विधानसभा मतदारसंघांत मंगळवारी झाले. यांतील सात विधानसभा मतदारसंघांचे प्रशिक्षण हे एक दिवसात पूर्ण झाले; तर कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण व करवीर विधानसभा मतदारसंघांचे प्रशिक्षण ...
शिवसेना-भाजप युतीच्या प्रचारसभेला त्याच ताकदीने प्रत्युत्तर देण्याची तयारी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या मित्रपक्षांनी केली आहे. मतदानाला अजून जवळपास महिना असल्याने साधारणत: उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरच कॉँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे पक्षाध् ...