कोल्हापूर महानगरपालिकेने सीलबंद केलेल्या कारखान्यातून सुमारे ३८ हजार रुपये किंमतीचे लेथ मशीन मोटर, घाणी मशिनची मोटर, चाळण आदी साहित्याची अज्ञातांनी चोरी केली. ही घटना जवाहरनगरमधील पोळ मेटल इंडस्ट्रीज मध्ये घडली. याबाबत राजारामपूरी पोलीस ठाण्यात गुन्ह ...
शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षांच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी (दि. २६) काही विद्यार्थ्यांना छायाचित्रांविना प्रवेशपत्र मिळाल्याने गोंधळ उडाला. अशी प्रवेशपत्र मिळालेल्या विद्यार्थ्यांनी त्यावर आपले छायाचित्र लावून ते महाविद्यालय अथवा विद्यापीठातील जबाबदा ...
चुकीची माहिती भरून सोईची बदली करून घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या १५८ प्राथमिक शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्यानुसार वेतनवाढ रद्द करण्याची पत्रे जिल्हा परिषदेत तयार असून, या चार ...
बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करून मल्लिकार्जुन प्रभू भिसे याने व्होटिंग मशीन (मतदान यंत्र) साकारले आहे. त्यामध्ये मतदारांना बोटांच्या ठशांद्वारे (फिंगरप्रिंट) मतदान करता ...
स्थानिक नागरिक, राजकीय पदाधिकारी आणि महानगरपालिका यांची योग्य साथ मिळाल्यास एखाद्या मैदानाचे कसे कायापालट होते, हे चित्र कसबा बावडा पॅव्हेलियन मैदानाकडे ...
पूरमुक्त कोल्हापूर होण्यासाठी पंचगंगा नदीचे पुनरुज्जीवन करण्यासह या नदीपात्रातील जमिनीची होणारी धूप थांबविणे आवश्यक आहे; त्यासाठी नदीपात्रालगत, त्याच्यामागे असणाऱ्या शेती, परिसरात झाडे लावणे, असलेले गवत टिकविण्याचे काम लोकांकडून व्हावे. नाला म्हणून ओ ...
ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्यावर गोळी झाडणारे मारेकरी विनय बाबूराव पवार (रा. उंब्रज, ता. कऱ्हाड) आणि सारंग दिलीप अकोलकर (रा. शनिवार पेठ, पुणे) या फरार संशयितांची माहिती देणाऱ्यास ५0 लाख रुपयांची बक्षिसे जाहीर केली आहेत. ...