‘एफसीआय’कडून रंगहीन, दुर्गंधीयुक्त निकृष्ट गहू तसेच निकृष्ट तूरडाळीचा पुरवठा महाराष्ट्रासाठी झाला आहे. हा गहू आणि तूरडाळ दुकानांमधून विक्री झाल्यास ग्राहकांचा रोष निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा पुरवठा थांबवावा व चांगल्या प्रतीचे धान्य द ...
गणिताचे अडले घोडे कसे म्हणावे पाढे, बालभारतीची बाल बुद्धी, संख्यावाचन पद्धती पूर्ववत झालीच पाहिजे... अशा घोषणा देत गुरुवारी दुसरीच्या नव्या संख्यावाचन पद्धतीबद्दल कोल्हापूर जनशक्तीच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या पद्ध ...
मराठा आरक्षण प्रक्रियेमध्ये ‘लोकमत’चाही मोठा वाटा राहिला आहे. खुद्द आंदोलकांनीच ‘लोकमत’च्या या पुढाकाराबद्दल अभिनंदन केले आहे. राज्यभरातील मराठा मोर्चानंतर कोल्हापुरात १५ आॅक्टोबर २0१६ रोजी भव्य असा मराठा मोर्चा काढण्यात आला. ...
मराठा आरक्षण कायदा घटनेला धरून असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. आरक्षण वैध ठरल्याने कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. ...
कोकणला आणखी नजीक आणण्यासाठी संकेश्वर ते बांदा १०६ किलोमीटर अंतराच्या नव्या राष्टय महामार्गाचा ‘डीपीआर’(विकास आराखडा) करण्याचे आदेश राष्टÑीय रस्ते विकास महामंडळाने दिले आहेत. ...
दिवंगत अभिनेते व चित्रकार चंद्रकांत मांडरे यांचा जीवनप्रवास उलगडणारे राजारामपुरी येथील चंद्रकांत मांडरे कलासंग्रहालय नव्या दिमाखात रसिकांसमोर येणार आहे. वास्तूच्या मूळ ढाच्याला धक्का न लावता करण्यात येणाऱ्या या आर्ट गॅलरीत येथील चित्रपटसृष्टीचाही इति ...
राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी शहरासह ग्रामीण भागात विविध उपक्रम राबविण्यात आले. सकाळी आठ वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शाहू महाराज यांच्या लक्ष्मी विलास पॅलेस येथील जन्मस्थळी त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. ...
टाटा व कोयना धरणातील पाणी टप्प्या-टप्प्याने पश्चिम महाराष्टÑ व मराठवाड्यातील दुष्काळी भागाला वळविण्याबाबत शासनाने नेमलेल्या अभ्यास समितीने दिलेला अहवाल चुकीचा, तकलादू आणि एकांगी असून मूळ शासननिर्णयाशी विसंगत आहे. ...