अतिरिक्त जागा वापर बंद करण्यासाठी बाजार कर वसुलीमध्ये वाढ करणे तसेच संभाजी उद्यान व सरसेनापती जाधव उद्यान दैनंदिन देखभालीचा ठेका देण्याचा निर्णय पालिका सभेत घेण्यात आला. ...
दुकानासमोर पाच रुपयांचे क्वाइॅन पडले आहे असे सांगून दोघा अल्पवयीन मुलांनी लक्ष्मीपुरी येथील नारळ व्यापाऱ्याच्या दुकानातील दीड लाखाची रोकड भर दिवसा लांबवली. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. सदाशिव शेट्टे (वय ७५ रा. कराड) यांनी लक्ष् ...
राज्यशासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेसंदर्भातील आवाहनाला प्रतिसाद देत शिवाजी विद्यापीठाने आपल्या परिसरात सोमवारी वृक्षलागवड मोहिमेला प्रारंभ केला. मोहिमेअंतर्गत विद्यापीठात ४00 रोपे लावण्यात येणार आहेत. प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते ...
डॉट. कॉम. रिंगला या बोलक्या बाहुल्यांनी तब्बल दीड तास बालकांसह पालकांना मनसोक्त, पोट धरून हसविले; तर फॅशन शो आणि सोबत डान्समुळे रविवारची सुटी बालकांसाठी पुन्हा एकदा अविस्मरणीय ठरली. निमित्त होते, ‘लोकमत बाल विकास मंच’तर्फे आयोजित ‘सत्यजित पाध्ये यांच ...
शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवून आणलेला शेतमाल गटारीच्या पाण्यात उभे राहून विकण्याची वेळ विक्रेत्यांवर आली आहे. साचलेल्या पाण्यातून वाट काढतच ग्राहकही भाजीपाला खरेदी करत असल्याचे चित्र रविवारी लक्ष्मीपुरी आठवडा बाजारात होते. तुंबलेल्या पाण्यामुळे वि ...
मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक व महत्त्वाची भूमिका घेतल्याबद्दल रविवारी दुपारी नागपूर येथे खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आभार मानले. उच्च न्यायालयात टिकलेले हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयातही टिकण्यासाठी दिल्लीत वकि ...
कोल्हापूर : सरकारने ‘प्रधानमंत्री किसान सन्मान योजने’साठी पात्र शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट दिले होते; परंतु ही ... ...
मुसळधार पाऊस पडत असतानाही रविवारी महास्वच्छता मोहिमेस खंड पडला नाही, उलट सहभागी झालेल्या नागरिक व कर्मचाऱ्यांनी तितक्याच उत्साहाने चिखलात मोहिमेला हातभार लावला. सकाळी राबविलेल्या या स्वच्छता मोहिमेत सुमारे चार डंपर कचरा गोळा करण्यात आला. लोकसहभागातून ...