मराठा समाजातील विद्यार्थ्यांना त्यांनी मराठा दाखल्यासाठी केलेल्या अर्जाची पोचपावती (टोकन) ग्राह्य धरून प्रवेश देण्यात यावा. त्याबाबतची सूचना सर्व महाविद्यालयांना करावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी केली. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील मूकबधिरांच्या अनुशेष भरतीमध्ये ‘समान संधी, समान हक्क’ या तत्त्वावर सरळसेवेत रिक्त पदे भरावीत, यासह विविध मागण्यांसाठी मूक-कर्णबधिर असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. ...
कोल्हापूर-मुंबई मार्गावरील विमानसेवेचा प्रारंभ, नाईट लँडिंग सुविधेची पूर्तता प्राधान्याने केली जाणार आहे. अतिरिक्त पाणी आणि विजेची उपलब्धता, आदी प्रलंबित कामांच्या पूर्ततेसाठी दहा दिवसांनी पुन्हा बैठक घेतली जाणार आहे, असे खासदार प्रा. संजय मंडलिक आणि ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी माधवी प्रकाश गवंडी यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. महानगरपालिकेतील सत्ता संघर्षाला नाट्यमय वळण मिळाल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे गवंडी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. महापौरपदावर आजपर्यंत कोल्हापूर ...
परदेशामध्ये राहणाऱ्या मुला-मुलींच्या पालकांची ‘एन.आर.आय. पेरेंटस्’ ही संघटना कोल्हापुरात स्थापन करण्यात येणार आहे. महिला सबलीकरण आणि प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये अग्रेसर असलेल्या येथील ‘स्वयंसिद्धा’ संस्थेने यासाठी पुढाकार घेतला आहे. ...
विधानसभेचे सध्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये नगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळण्यासाठी तरतूद करावी, या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून प्रयत्न करण्यात येतील ...