कोल्हापूर येथील प्रायव्हेट हायस्कूलमध्ये चेष्टामस्करीतून मित्राला शिवी दिल्याच्या रागातून दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांला शिक्षकाने बेदम मारहाण केली. आस्कीन सैफराज मुजावर (वय १५, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) असे जखमीचे नाव आहे. त्याचे पाठीवर मारहाणीच ...
पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे विशेष वैद्यकीय पथक रवाना झाले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्या उपस्थितीमध्ये हे पथक मंगळवारी रवाना करण्यात आ ...
खासगी जागेतील स्वच्छता करण्यासंदर्भात तसेच तेथील तणकट काढण्याकरिता संबंधित मिळकतधारकांना नोटीस बजावा; तसेच संबंधित मिळकतधारकाकडून कामाची पूर्तता न झाल्यास महापालिकेमार्फत स्वच्छता करून तिचा खर्च संबंधितांकडून वसूल करावा, असे निर्देश आयुक्त डॉ. मल्लिन ...
शहरातील सुमारे ११८ धोकादायक इमारती उतरून घेण्याच्या तसेच स्ट्रक्चरल आॅडिट करून घेण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. जुन्या कोल्हापुरात म्हणजेच बिंदू चौक सबजेल परिसर, गंगावेश, महाद्वार रोड (अंबाबाई मंदिर परिसर), शिवाजी रोड, हत्तीमहाल रोड या परिसरात धोकादा ...
कोल्हापूरला हवाई दल (एअर विंग) एनसीसी सुरू करण्यास डायरेक्टर जनरल, एनसीसी यांनी तत्त्वत: मंजुरी दिली असतानाही, महाराष्ट्र शासन त्याला मंजुरी देत नसल्याने हा प्रस्ताव गेली सहा वर्षे लोंबकळत पडला आहे. त्याबद्दल दादूमामा ट्रस्टचे संस्थापक व माजी वायुसैन ...
कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैद्यावर झालेल्या खुनी हल्ल्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे. या हल्ल्यामध्ये कैदी सुनील मारुती माने (वय ३५, रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने गृह खात्याने चौकशीचे आदेश दिले होते. येथील ...
भटका समाज मुक्ती आंदोलनातर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘गाढव मोर्चा’ काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करून शंखध्वनी करण्यात आला. या ठिकाणी काही काळ रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न आंदोलकांनी केला. ...
: ‘एक प्यार का नगमा है... मौजों की रवानी है; जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी-मेरी कहानी है..., सत्यम् शिवम् सुंदरम्, हसता हुआ नुराणी चेहरा अशा अवीट गोडीच्या गीतांची कहाणी... बालपणीच सुरू झालेला सुरांचा प्रवास, सी. रामचंद्र यांच्यासारखे गुरू ...
खासगी जागेतील स्वच्छता करण्यासंदर्भात तसेच तेथील तणकट काढण्याकरिता संबंधित मिळकतधारकांना नोटीस बजावा; तसेच संबंधित मिळकतधारकाकडून कामाची पूर्तता न झाल्यास महापालिकेमार्फत स्वच्छता करून तिचा खर्च संबंधितांकडून वसूल ...
मुंबईपाठोपाठ पुण्यात भींती कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर कोल्हापूर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यांनी धोकादायक इमारती उतरवण्यास मंगळवारपासून प्रारंभ केला आहे. तत्पुर्वी शहरातील सुमारे शंभरहून अधिक धोकादायक इमारतींना उतरुन घेण्याच्या तसेच स्ट ...