लाईव्ह न्यूज :

Kolhapur (Marathi News)

इचलकरंजीत शिवतीर्थाची उभारणी सरदारांचे पुतळे साकारणार : किल्ला, तटबंदीच्या प्रतिकृतींचा वापर - Marathi News |  Ichalkaranji to build Shiva Tirtha will be the statue of Sardars: fort, use of wall imitations | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इचलकरंजीत शिवतीर्थाची उभारणी सरदारांचे पुतळे साकारणार : किल्ला, तटबंदीच्या प्रतिकृतींचा वापर

शहरामधील प्रमुख चौक असलेल्या शिवाजी पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार असून, शिवतीर्थ या नावाने सव्वातीन कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सुशोभीकरणामध्ये ...

वनक्षेत्राजवळच्या गावांना गॅस सिलेंडर मिळण्यात अडचणी - Marathi News | Problems for getting gas cylinders in villages near forest area | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वनक्षेत्राजवळच्या गावांना गॅस सिलेंडर मिळण्यात अडचणी

जी गावे वनक्षेत्रांशेजारी येतात, त्यांना इंधनासाठी वनांतील लाकूडफाट्यावर अवलंबून राहू लागू नये म्हणून राज्य शासनाने सुरू केलेल्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेचा १०० कोटी रुपयांचा प्रस्ताव सध्या शासनदरबारी प्रलंबित आहे. या योजनेतून लोकांन ...

जेष्ठ साहित्यिक राजन गवस यांना पितृशोक - Marathi News | Rajan Gavas father Ganpati Gavas dies in gadhinglaj kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जेष्ठ साहित्यिक राजन गवस यांना पितृशोक

करंबळी (ता.गडहिंग्लज) येथील गणपती सखाराम गवस (९६) यांचे वृध्दापकाळाने गुरुवारी (१४ फेब्रुवारी) पहाटे चारच्या सुमारास निधन झाले. ...

लोकसभेच्या जोरबैठका शिवाजी पेठेतून श्रीगणेशा : मंडलिकांचे स्नेहभोजन तर महाडिकांची मिसळ पार्टी - Marathi News |  Loksabha rally will be held from Shivaji Pethha: Shragnasha of Mandliks and Moodle Party of Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लोकसभेच्या जोरबैठका शिवाजी पेठेतून श्रीगणेशा : मंडलिकांचे स्नेहभोजन तर महाडिकांची मिसळ पार्टी

प्रा. संजय मंडलिक यांनी चार दिवसांपूर्वी स्नेहभोजनाच्या माध्यमातून मंडलिकप्रेमी जुन्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या, तर बुधवारी खासदार धनंजय महाडिक यांनी तिथेच जाऊन मिसळ पार्टीच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या मैदानातील ...

पक्ष, नेत्यांवर टीका करताना दोघांची गोची मंडलिक-महाडिक : वैयक्तिक चिखलफेक - Marathi News |  While criticizing the leaders, the leaders of both the groups-Mahadik: personal mudslide | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पक्ष, नेत्यांवर टीका करताना दोघांची गोची मंडलिक-महाडिक : वैयक्तिक चिखलफेक

लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून, खासदार धनंजय महाडिक व प्रा. संजय मंडलिक यांना एकमेकांच्या पक्ष व नेत्यांवर टीका करताना मर्यादा येत आहेत. युती झाली तर प्रा. मंडलिक यांच्या व्यासपीठावर भाजपचे नेते असणार तर दोन्ही कॉँग्रेसच्या ...

‘केएमटी’ला मिळणार उत्पन्नवाढीचा ‘बूस्टर डोस’-‘पीसीआरए’मुळे होणार २ कोटींचा फायदा - Marathi News | 'KMC' will get boosters' dose of revenue generation - PCRA will benefit from 2 crores | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘केएमटी’ला मिळणार उत्पन्नवाढीचा ‘बूस्टर डोस’-‘पीसीआरए’मुळे होणार २ कोटींचा फायदा

राज्यातील सर्वच सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था तोट्यात असताना ती फायद्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून ‘पीसीआरए’ ही योजना कार्यान्वित केली. महाराष्टत कोल्हापूरसह मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे या पाच शहरांची यासाठी निवड के ...

चायनीज फुलांचे फुलशेतीवर आक्रमण-: सजावटीसाठी कृत्रिम फुलांचा वापर - Marathi News | Invasion of Chinese flowers: - Use of artificial flowers for decoration | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चायनीज फुलांचे फुलशेतीवर आक्रमण-: सजावटीसाठी कृत्रिम फुलांचा वापर

नसिम सनदी । कोल्हापूर : ऐन व्हॅलेंटाईन, लग्नसराईमध्ये फुलांची मागणी व दराने नीचांक गाठल्याने पॉलिहाउसमध्ये फूलशेती पिकविणाऱ्या शेतकºयांवर संक्रांत ... ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘जवाब दो’ आंदोलन - Marathi News | Nationalist Congress 'answer two' movement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘जवाब दो’ आंदोलन

रोजगार निर्माण करण्यात भाजप सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक, विद्यार्थी काँग्रेसने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जवाब दो’ मोर्चा काढला. ‘फसव्या भाजप सरकारचा धिक्कार असो’, ‘चले जाव, चले जाव - मोदी सरकार चले जाव’ ...

इचलकरंजीतील वाहनचालक रडारवर-सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई - Marathi News | Action by Ichalkaranji Radar-CCTV | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इचलकरंजीतील वाहनचालक रडारवर-सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई

शासनाच्या ‘सेफ सिटी’ योजनेंतर्गत शहरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हींच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे व नियम मोडणाºयांना दंडात्मक कारवाईची नोटीस पाठविण्याचे काम सुरू झाले आहे. या माध्यमातून पहिल्याच दिवशी वीसजणांना नोटिसा पाठ ...