‘गोकुळ’ मल्टिस्टेट करण्यासाठी आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक व धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत; पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत सरकार मल्टिस्टेटला परवा ...
कोल्हापूरचे प्रदीप नाळे आणि बोरिवलीचे देवांग घोईल या दोघांनी मॅँचेस्टरमधील करिमाईल (या भागात सर्व हॉटेल्स आहेत) परिसरामध्ये आपल्या ‘झिया रेस्टॉरंट’मधून अस्सल महाराष्ट्रीय पदार्थांचे वाढप करीत इंग्लंडवाल्यांनाही वेड लावले आहे. विश्वचषकाच्या निमित्तान ...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात टीका करणारे भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्याविरोधात मंगळवारी दुपारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने करून, त्यांच्या प्रतिकात्मक फोटोचे दहन केले. ...
आजरा तालुक्यातील इटे गावच्या जलसिंचन योजनेची अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी तातडीने माहिती मागविली आहे. जिल्हा परिषद सदस्या सुनीता रेडेकर यांनी सोमवारी ग्रामस्थांसह महाडिक यांची भेट घेऊन या प्रकरणाबाबत कारवाई करण्याची मागणी केली. ...
ग्राहकांनी भरणा केलेल्या वीज बिलात अफरातफर केल्याप्रकरणी वायरमन संदीप मेथे याच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. केर्ली, (ता. करवीर) येथील ग्रामस्थांकडून आलेल्या तक्रारीनंतर महावितरणचे ग्रामीण अभियंता एस. एस. रानभरे यांनी ही कारवाई केली आहे. उपअभियंता ...
भारत पाटील कोल्हापूर जिल्हा परिषदेच्यावतीने ग्रामीण भागात शैक्षणिक परिवर्तन करण्यासाठी हाती घेतलेला ‘राजर्षी शाहू सर्वांगीण शिक्षण कार्यक्रम’ प्रभावीपणे मला ... ...