कोल्हापूर शहरातील शाळा, महाविद्यालयाच्या २00 मीटर परिसरात पानपट्टी अथवा पानटपरीस बंदी घालण्यात येईल. तरुणांना निर्व्यसनी बनविण्यासाठी महाविद्यालयांचे परिसर व्यसनमुक्त होण्याची गरज आहे. स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांनी त्यांचे कुटुंबीय आणि नागरिकांन ...
धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी आघाडी करण्याशिवाय पर्याय नाही; पण काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करताना सन्मानाने सोबत घ्यावे. दहापैकी पाच विधानसभा मतदारसंघ लढविण्याची आमची तयारी आहे. आम्ही कुणासमोर माना खाली घालणार नाही, प्रसंगी स्वबळावर लढण्याचीही तयारी ...
कोल्हापूर जिल्ह्यातील ‘घटप्रभा’, ‘जांबरे’ व ‘कोदे’ धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून, नऊ धरणांत ५५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. चिकोत्रा ४७ टक्के, तर दूधगंगा अवघे ३८ टक्के भरले आहे. रविवारी सकाळपासून पावसाची उघडझाप सुरू असल्याने नद्यांच्या पाणी ...
बाजारपेठेत काश्मिरी पेरू, गुजराती लिची आणि आफ्रीकन, इटालियन, वॉशिंग्टन सफरचंदाची आवक वाढली आहे. १२0 ते १८0 रुपये किलो दराने ही फळे मिळत असून, या निमित्ताने परदेशी फळांची चव चाखायला मिळत आहे. दरम्यान, पावसाचा जोर ओसरल्याने बाजारात भाजीपाल्याची आवक वाढ ...
आॅस्ट्रीया येथे झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत कोल्हापूरच्या ११ स्पर्धकांनी सहभाग घेत, ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार करीत कोल्हापूरचे नाव पुन्हा एकदा जागतिक पातळीवर नेऊन ठेवले. या स्पर्धकांचे रविवारी सकाळी कोल्हापुरातील ताराराणी चौकात प्रथमच आगमन झाल्यानंत ...
कोल्हापूर शहरातील जयंती नाल्यासह रंकाळा व इतर रस्ते व उद्यान स्वच्छतेचा ध्यास महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी घेतला आहे. या लोकसहभागातून आयोजित केलेल्या या ‘महास्वच्छता’ अभियानात सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, शहाजी कॉलेज व कमला कॉ ...
इंदुमती गणेश । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यातील विविध देवस्थानांच्या व्यवस्थापनासाठी राजे-राजवाड्यांनी दिलेल्या इनाम जमिनींमध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान ... ...