लाईव्ह न्यूज :

Kolhapur (Marathi News)

पूर्ण होत नाही धरण, तोपर्यंत शेतकऱ्यांचे मरण - Marathi News |  Until the dam is completed, farmers' death | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पूर्ण होत नाही धरण, तोपर्यंत शेतकऱ्यांचे मरण

जिल्ह्यात एकीकडे आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांकडून जोरदार राजकीय मोर्चेबांधणी सुरू आहे. तर दुसरीकडे धामणी खोरा परिसरातील सर्वसामान्य शेतकरी गावोगावी एकत्र येऊन, धामणी प्रकल्प अपूर्ण असल्याने येणाºया निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यासाठी ...

उपनगरांत अनधिकृत बांधकामे जोरात--शासकीय नियम धाब्यावर - Marathi News | Unauthorized constructions in suburbs loud | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :उपनगरांत अनधिकृत बांधकामे जोरात--शासकीय नियम धाब्यावर

दक्षिणच्या उपनगरांत शासकीय नियम धाब्यावर बसवत रस्त्यालगत अनधिकृत बांधकामे बिनधास्तपणे जोरात सुरू आहेत. ज्या प्रश्नी कारवाई होतच नाही, अशा बांधकामांना बळ मिळत आहे. ...

आगीचे लोट अन् धुराचे साम्राज्य -मोरेवाडीच्या माळावरील स्थिती - Marathi News |  Fire and smoke empire - The state of Mirewadi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आगीचे लोट अन् धुराचे साम्राज्य -मोरेवाडीच्या माळावरील स्थिती

मोरेवाडी (ता. करवीर) येथील गायरानामध्ये भारती विद्यापीठाजवळ लागून असलेल्या माळावर उघड्यावरच टाकलेल्या कचºयाला आग लागल्यामुळे सर्वत्र आगीचे लोट आणि धुराचे साम्राज्य पसरले ...

राज्यपाल राव यांच्या उपस्थितीत शिवाजी विद्यापीठाचा ५५ व्या दीक्षान्त समारंभ - Marathi News | 55th Convocation of Shivaji University in the presence of Governor Rao | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्यपाल राव यांच्या उपस्थितीत शिवाजी विद्यापीठाचा ५५ व्या दीक्षान्त समारंभ

नवस्नातकांनी पदवी, पदविका, प्रमाणपत्रे घेऊन नव्या युगात प्रवेश करीत असताना आपली वाणी आणि कृतीच्या संदर्भाने आपली पात्रता सिद्ध करावी, असे आवाहन तिरूचिरापल्ली येथील भारतीय प्रबंध संस्थानचे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांनी शुक्रवारी येथे केले. ...

शिवसेना सत्तेसाठी लाचार : जोगेंद्र कवाडे यांची कोल्हापूरात टीका - Marathi News | Sena for the power of the Shiv Sena: Jogendra Kawade | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवसेना सत्तेसाठी लाचार : जोगेंद्र कवाडे यांची कोल्हापूरात टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चौकीदार चोर’ म्हणून हिणवणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे स्वताच चोरांच्या टोळीत सहभागी झाले. सत्तेसाठी शिवसेना लाचार झाल्याची टीका पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी शुक्रवारी पत् ...

राज्यपालांनी घेतले अंबाबाईचे दर्शन, देवस्थान समितीच्यावतीने विशेष सन्मान - Marathi News | The Governor administered the special honor to Ambabai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्यपालांनी घेतले अंबाबाईचे दर्शन, देवस्थान समितीच्यावतीने विशेष सन्मान

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शुक्रवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.  ​​​​​​​ ...

शिवाजी विद्यापीठात उत्साहात निघाली ग्रंथदिंडी, वाचनसंस्कृतीचा जागर - Marathi News | The librarian left in the Shivaji University. Reading Jagar of Culture | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठात उत्साहात निघाली ग्रंथदिंडी, वाचनसंस्कृतीचा जागर

विविध विषयांवर प्रबोधन करणारी पथनाट्य, संदेश फलक आणि पारंपारिक वाद्यांचा गजर, विद्यार्थी-विद्यार्थीनींचा उर्त्स्फूत सहभाग अशा उत्साही वातावरणात शुक्रवारी शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित ग्रंथदिंडी पार पडली. या दिंडीतून वाचनसंस्कृतीचा जागर करण्यात आला. ...

गांधीनगर सरपंचांना अब्रुनुकसानीची नोटीस - Marathi News | Gandhi Nagar Sarpanchs abrochanasani notice | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गांधीनगर सरपंचांना अब्रुनुकसानीची नोटीस

गांधीनगर : येथील सरपंच रितु लालवाणी यांंनी आमच्याकडून आपल्या जिवितास धोका असल्याबाबतची खोटी तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे करून बदनामी ... ...

राज्यपाल कोल्हापूर दौऱ्यावर, नियोजित वेळेपेक्षा बारा मिनिटे आधीच रंकाळा भेट - Marathi News | Governor of Kolhapur, 12 minutes before the scheduled time | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्यपाल कोल्हापूर दौऱ्यावर, नियोजित वेळेपेक्षा बारा मिनिटे आधीच रंकाळा भेट

राज्यपाल सी. विद्यासागर राव शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यांवर आले.  या दौऱ्यात राज्यपालांनी रंकाळा तलावाला दहा मिनिटांची  भेट दिली. नियोजित वेळेपेक्षा बारा मिनिटे आधीच पोहचलेल्या राज्यपालांचे स्वागत महापौर सरीता मोरे यांनी केले. ...