जकात वसुलीचा ठेका घेतलेल्या फेअरडील कन्स्ट्रक्शन कंपनीची २४ कोटी नुकसानभरपाईची मागणी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने अमान्य केली असून, या संदर्भात यापूर्वी दिलेल्या लवाद न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे गुरुवारी नगरव ...
आधार केंद्रांतून भरमसाट पैसे आकारून नागरिकांची लुबाडणूक होत आहे, अशा स्वरुपाच्या तक्रारी नागरिकांसह खासदार, आमदारांकडून शासन व प्रशासनाकडे आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारांना चाप बसण्याकरिता ही खासगी जागेतील आधार केंद्रे बंद करून ती सरकारी ...
शेतकऱ्यांची फसवणूक करणा-या विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना काळ्या यादीत टाका, असे आदेश देत, यामध्ये कुचराई करणा-या संबंधित अधिका-यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी गुरुवारी येथे दिला. ...
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सीआयडी चौकशीचे रहाटगाडगे गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे. पोलीस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांनी ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे बुधवारी पुन्हा एकदा ‘लोकमत’ ला सांगितले. ...
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील वाघवे येथे शेतात काम करणाऱ्या महिलेला सर्पदंश झाल्याने त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ... ...
कोल्हापूर येथील लक्षतीर्थ वसाहतीमधील अण्णासो शिंदे विद्यालयासमोर चोरट्याने बंद घराचे कुलूप बनावट चावीने काढून घरातील सुमारे साडेतीन हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ...
सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ५८व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेअंतर्गत प्रथम पारितोषिक विजेत्या नाटकांच्या महोत्सवाची तिसरी घंटा बुधवारपासून वाजली. राज्य नाट्य स्पर्धेत महाराष्ट्रातून सर्व नाट्यप्रकारांत अव्वल ठरलेली नाटके पाहण्याची पर ...
कोल्हापूर : सरकारने पुरविलेल्या औषधांची ‘सीपीआर’मधील औषध दुकानांतून विक्री झालेल्या प्रकरणातून रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. ‘नॉट फॉर सेल’ची ... ...
भारतीय विमा नियंत्रक आणि विकास प्राधिकरणांतर्गत इन्श्यूरन्स अॅक्ट २0१५ अंतर्गत वाहनधारकांचे ५0 हजारांपुढील नुकसानीचे सर्व्हे परवानाधारक स्वतंत्र सर्व्हेअर्सकडून करणे बंधनकारक आहे, तथापि खासगी विमा कंपन्यांकडून हा कायदा पायदळी तुडवला जात आहे. अशिक्षि ...