इचलकरंजी शहरातील गरगटे चाळीतील पत्र्याच्या बंदिस्त खोलीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि. १६) रात्री छापा टाकून साडेतीन लाखांचा बनावट विदेशी मद्याच्या साठ्यासह स्पिरीट जप्त केले. ...
अहिंसेचा संदेश देणाºया भगवान महावीर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहिमेचा प्रारंभ आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते महावीर उद्यान, नागाळा पार्क येथे करण्यात आला. ...
येथील मेकर गु्रप इंडियाच्या ठेवीदारांची फसवणुक झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडून न्याय मिळत नसल्याने हा फसवणुकीचा गुन्हा सीआयडीकडे द्यावा, अशी मागणी ‘मेकर’च्या ठेवीदारांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली ...
कोल्हापूर : राष्टÑवादी कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ आज, बुधवारी सायंकाळी सहा वाजता गांधी मैदानात राष्ट्रवादीचे अध्यक्ष ... ...