पोलंडचे उपपंतप्रधान अॅँडरेज ड्युडा हे सप्टेंबर महिन्यात कोल्हापूरच्या दौºयावर येणार आहेत. त्यावेळी राजशिष्टाचारानुसार त्यांचे यथोचित स्वागत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. खासदार संभाजीराजे यांनी याबाबत फडणवीस यांच्या ...
आई-वडील नसलेल्या कौलव (ता. राधानगरी) येथील विवेक विजय हुजरे याला उच्च शिक्षणासाठी मदत करणारे अनेक हात शुक्रवारी सरसावले आहेत. ‘लोकमत’ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत विवेक याचे शैक्षणिक प्रवेश शुल्क भरण्यासाठी दानशूर संस्था, व्यक्तींनी आर्थिक मदत जा ...
मराठा दाखल्यांसाठी सहकार्य न करणाऱ्या महा-ई-सेवा केंद्रचालकांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा करवीरचे तहसीलदार सचिन गिरी यांनी येथे दिला. शाहू स्मारक भवन येथे अ. भा. मराठा महासंघातर्फे मराठा व तत्सम जात दाखला शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ...
इयत्ता अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीची निवड यादी प्रसिद्धी तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. ही यादी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीच्यावतीने सोमवारी (दि. २९) सकाळी दहा वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. ...
साईक्स एक्स्टेन्शन येथील बाबुभाई परीख पुलाला सुचवण्यात आलेल्या पर्यायांचा अभ्यास करून तातडीने आराखडे व खर्चाचे अंदाजपत्रके तयार करावीत, अशी सूचना महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी गुरुवारी संबंधित अधिकाऱ्यांना केली. ...
मिरज-कुर्डूवाडी मार्गावरील डेमू रेल्वेचे (डिझेल मल्टिपल युनिट) दोन डबे वाढविण्यात आले आहेत. कोल्हापूर-सांगली मार्गावरील रेल्वेसाठीदेखील लवकरच त्यादृष्टीने कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन मध्य रेल्वेने दिले आहे. ...