निवडणूक जाहीर झाल्यापासून ते प्रचार सांगतेपर्यंत जिल्ह्यात आजअखेर पावणेदोन कोटींची रोकड भरारीपथक आणि पोलिसांच्या तपासणीत सापडली आहे. या रकमेचा हिशेब देता न आल्याने ती बेहिशेबी समजून आयकर विभागाच्या इन्वेस्टिगेटीव्ह विभागाकडून ती जप्त करण्यात आली आहे. ...
अंगणवाडी कर्मचारी संघटनेने निवडणूक कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मतदानाच्या दोन दिवस अगोदर मागे घेतला. कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्याबाबत अधिकाऱ्यांनी घेतलेल्या सकारात्मक निर्णयामुळे कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाने हा निर्णय घेतला. ...
माणगाव (जि. सावंतवाडी) येथील कलाकार ऋतिका विजय पालकर हिच्या कलाप्रदर्शनातून ग्रामीण कोकणातील संस्कृतीचे दर्शन कोल्हापूरकरांना घडत आहे. या प्रदर्शनाला राजर्षी शाहू स्मारक भवनमधील कलादालनात रविवारी सकाळी प्रारंभ झाला. ...
हरिप्रिया कॉलनी, राजोपाध्येनगर येथील बंद असलेल्या दोन घरांच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे शनिवारी (दि. २०) उघडकीस आले. ...
कोल्हापूर : जय भवानी, जय शिवाजी, ताराराणींच्या नावाच्या जयघोषात, फुलांसह विद्युत रोषणाईने सजविलेल्या रथात शिवराय व ताराराणींच्या प्रतिमा, मिरवणुकीच्या ... ...
कोल्हापूर : ‘आरटीई’अंतर्गत आरक्षित २५ टक्के शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीत ड्रॉद्वारे पात्र ठरलेल्या बालकांच्या पालकांकडून शहरातील काही शिक्षणसंस्था ... ...