शासनाची लाखो रुपये रॉयल्टी बुडवून गौण खनिजाची लूट होत असताना तहसीलदार, मंडल अधिकारी आणि तलाठी मात्र याकडे डोळेझाक करीत असल्यामुळे अव्वल कारकूनच गौण खनिजाच्या माफियामध्ये अव्वल ठरत आहे. ...
जमीन खरेदीसाठी दिलेल्या पैशांचे व्याज व मुद्दल मागणीवरून ताराबाई पार्कमधील दाम्पत्याच्या घरात घुसून त्यांना धक्काबुक्की करीत ठार मारण्याची धमकी देण्याचा प्रकार बुधवारी (दि. ३१) दुपारी घडला. याबाबत वडणगे येथील खासगी सावकारांसह एकूण चौघांवर सावकारकी प् ...
नागपंचमीसाठी प्रसिध्द असलेल्या बत्तीस शिराळा येथील नागरिकांना पूर्वीप्रमाणेच नागपूजा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी पर्यावरण व वनमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली आहे. ...
शासनाकडे प्रलंबित असलेल्या २२ मागण्यांच्या पूर्ततेसंदर्भात राज्यभरातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व प्राथमिक आरोग्य केंद्रांतील कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनास्त्र बाहेर काढले आहे. क्रांतिदिनी (९ आॅगस्ट) राज्यभरातील साडेतीन लाख कर्मचारी जिल्हा परि ...
महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदाची निवडणूक १४ आॅगस्टला मुंबईत होत आहे. गेली १९ वर्षे वंचित असलेल्या कोल्हापूरला हे पद मिळावे यासाठी अॅड. विवेक घाटगे यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. ठोस अशा कोणाच्याच नावाची चर्चा अद्याप नाही. गोपनीय स्तरावर ...
पुराच्या पाण्याचा फटका ‘गोकुळ’च्या दूध संकलनावर झाला असून, बुधवारचे संकलन १२ हजार लिटरने कमी झाले आहे. गगनबावडा, बाजार भोगाव परिसरात पुराच्या पाण्याने वाहतूक ठप्प झाल्याने संघापर्यंत दूध पोहोचू शकलेले नाही. ...
कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारीही पावसाने थोडीशी उसंत घेतली आहे, मात्र, बऱ्याच ठिकाणी पूरस्थिती कायम आहे. पंचगंगेने इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे आगेकूच सुरू केल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. राधानगरी धरणाचे चार स्वयंच ...