चंदगड मतदारसंघात निवडणूक भत्ता मागायला गेलेल्या शिक्षकांना पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड व पोलिसांनी धक्काबुक्की केल्याची तक्रार शिक्षक कर्मचाऱ्यांनी केली आहे. या प्रकाराची दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला बुधवारी चौ ...
मी चळवळीतील कार्यकर्ता आहे. त्यामुळे शेतकरी, कार्यकर्त्यांची गाठीभेटी हीच माझ्यासाठी विश्रांती आहे. शेतकऱ्यांचे चेहरे आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळातून मला अविरतपणे काम करण्याची ऊर्जा मिळते. आता लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये महाआ ...
दत्त भागीरथी नगर, सुर्वेनगर कळंबा येथे प्राध्यापकाचा बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यासह पार्किंगमधील कार लंपास केली. २२ एप्रिलच्या रात्री ही घटना घडली. ...
मोपेडवरुन विरुध्द दिशेने येवून तलाठी चंदनशिवे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेप्रकरणी महिला चालकावर लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संध्या शिरीष महाजन (वय ३०, रा. शाहुपूरी २ गल्ली, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. २२ एप्रिलला सकाळी हा अपघात झ ...
लोकसभा निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जनजागृती करण्यासाठी सदिच्छादूत म्हणून निवडणूक आयोग व शासनातर्फे नियुक्ती केली होती. सदिच्छादूत म्हणून निवड केलेल्या कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत, जलतरणपटू वीरधवल खाडे या दोघांनीही मतदान क ...