कोल्हापूर येथील नर्सरी बागेतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरावर शनिवारी झाड कोसळल्याने मंदिराच्या वरील भागाचे मोठे नुकसान झाले. कोसळलेले झाड धोकादायक असल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यानंतरही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक ...
आठ मृत व्यक्तिच्या नावे बनावट स्वाक्षरी करुन वटमुख्यात्यार करुन कळंबा तर्फे ठाणे येथील जमीन हडप करुन महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित गुंडू अर्जुना पाटील (वय ६७ रा. बी वॉर्ड, संभाजीनगर) याच्यावर गुन्हा दाखल झाला. महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता ...
गेली साडे चार वर्षे महाराष्ट्रातील सत्ता तुमच्या हातात असताना तुम्ही कुणाची अंडी पिल्ली बाहेर का काढली नाहीत असा खणखणीत सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला. कोल्हापूर येथील ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास सदिच्छा भेटीसा ...
करवीर पंचायत समितीच्या दुरुस्तीसाठी अतिरिक्त निधी देण्याचा आणि तोपर्यंत पर्यायी जागा शोधण्याचा निर्णय जिल्हा परिषदेत शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ...
वाडी रत्नागिरी जोतिबा येथील चोपडाई देवीची श्रावण षष्ठी यात्रा ५ व ६ आॅगस्ट रोजी होत आहे. या यात्रेसाठी देशभरातून भाविक डोंगरावर दर्शनासाठी येत असतात. येणाऱ्या वाहनधारकांची संख्या, उपलब्ध पार्किंगची ठिकाणे, सातत्याने पडणारा पाऊस, निसरडा रस्ता यातून को ...
बेकायदेशीर गावठी बनावटीची बंदूक विक्रीसाठी घेऊन आलेल्या तरुणास शाहूपुरी पोलिसांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात शिताफीने अटक केली. संशयित गोविंद महादेव सुतार (वय ३५, रा. शिवडाव पैकी वांजोळेवाडी, ता. भुदरगड) असे त्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून नऊ बंदु ...
कोल्हापूर येथील ‘लक्ष्मी गोल्ड बुलियन’ या कंपनीचे तीन किलो सोने, अडीच कोटी रोकड व एक महागडी कार, असा तीन कोटी रुपयांचा मुंबईहून आलेला हवालाचा मुद्देमाल लुटून फरार असलेल्या संशयित संतोष ऊर्फ भावड्या ज्ञानोबा मोरे (वय २८, रा. यमाईनगर दिघंची, ता. आटपाडी ...
‘रॉबिन हुड अकॅडमी’च्या वतीने गरीब पण शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या १२० मुला-मुलींना ‘द लायन किंग’ हा चित्रपट दाखविण्यात आला. मोठ्या मॉलमधील चकाकणाऱ्यां वातावरणात चित्रपट पाहताना या मुलांच्या चेहºयावर आनंद, उत्साह आणि कुतूहलाचे भाव उमटले. ...
‘जग बदल घालुनी घाव,’ ‘एका धरतीच्या पोटी,’ ‘भीमसूर्याचा जाळ अण्णा भाऊ’, ‘या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे’, आदी पोवाड्यांतून ‘शाहिरी जागर’ कार्यक्रमाद्वारे शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. ...