पिडित विवाहीतेची तक्रार दाखल करुन घेतली नसल्या प्रकरणी जुनाराजवाडा पोलीस ठाण्याचा कॉन्स्टेबल अमित सुळगावकर या तिघांना मंगळवारी खात्यातुन निलंबित केले. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी याप्रकरणी मंगळवारी आदेश काढले. या कारवाईची धास्ती अनेक पोलीसां ...
जकात ठेकेदार फेअरडील प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश अतिरीक्त आयुक्त यांच्याकडे सोपविण्यात येत असल्याची माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मंगळवारी महानगरपालिका सर्वसाधारण सभेत दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर सरीता मोरे होत्या. ...
साखरेचा उठाव ठप्प झाल्याने यंदा साखर उद्योग पुरता संकटात सापडला असून आता राज्य व केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे. कारखान्यांना कर्जे नको अनुदान दिल्याशिवाय येणारा हंगाम सुरू होणे अशक्य आहे. ‘जीएसटी’पोटी केंद्र सरकारने घेतलेले पोत्यामागे ...
‘गोकुळ’च्या मल्टिस्टेटबाबत सध्या आपणाला काही बोलायचे नाही; पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेली भूमिका त्यांनी कडेपर्यंत न्यावी, असा उपरोधिक टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत लगावला. स्वबळाची तयारी म्हणूनच भाजपने प्रत्येक विधानसभा म ...
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला २०१८-१९ या आर्थिक वर्षात ३३ कोटी ३७ लाखांचा नफा झाला आहे. बॅँकेने या वर्षात तब्बल ४०.८७ कोटींच्या तरतूद करत स्वभांडवल वाढविल्याने गतवर्षीच्या तुलनेत १0 कोटीने नफ्यात घट झाल्याची माहिती बॅँकेचे अध्यक्ष आमदार ह ...
राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघ व ऊर्जा फौंडेशनतर्फे ज्येष्ठांसाठी घेण्यात आलेल्या मोबाईल साक्षरता प्रशिक्षण शिबिरातून आजअखेर २00हून अधिक ज्येष्ठांनी प्रशिक्षण घेतले. ...
कोल्हापूर येथील भारत राखीव बटालियन-३ च्या जवानाने राहत्या मूळ गावी शेतवडीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. सुशील सुधाकर भेंडे (वय ३५, रा. खेंडा, पोस्ट कुजबा, ता. कुट्टी, जि. नागपूर ग्रामीण) असे त्याचे नाव आहे. काही दिवसांपूर्व ...