निर्माता दिग्दर्शक किरण शांताराम यांनी शुक्रवारी कलायोगी जी. कांबळे आर्ट गॅलरीला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी जी. कांबळे यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठेवा जतन करून ठेवल्याबद्दल कांबळे परिवाराचे कौतुक केले. ...
प्रादेशिक परिवहन विभाग, कोल्हापूर यांच्याकडून खासगी वाहनांची जुनी नोंदणी मालिका एमएच ०९ - एफई याची मुदत शनिवारी संपुष्टात येत आहे. सोमवार (दि. ६) पासून नव्याने दुचाकी वाहनांची नोंदणी मालिका एमएच. ०९ - एफएफ अशी सुरू होत आहे. ...
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ)ला मल्टिस्टेटसाठी आवश्यक असणारे ना हरकत प्रमाणपत्र नाकारण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे, तशा आशयाचे पत्र कर्नाटकच्या सहकार विभागाचे निबंधक डॉ. एन. मंजुळा यांनी केंद्रीय कृषी विभागाच्या अतिरिक्त आयुक्तां ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने गेल्या वर्षीपासून राबविण्यात येत असलेल्या ‘दिव्यांग उन्नती अभियान’ला चांगले यश मिळण्याची चिन्हे असून, १२ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची वैविध्यपूर्ण साधने दिव्यांगांना पुरविण्यात येणार आहेत. यासाठी आता जिल्ह्यात तालु ...
मोक्का कायद्यान्वये कारवाई झालेल्या मुल्ला टोळीचा म्होरक्या सलीम मुल्ला व त्याची पत्नी माजी उपमहापौर शमा मुल्लासह सातजणांना मंगळवारी (दि. ३० एप्रिल) पुणे येथील विशेष मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानुसार त्यांना उद्या, शनिवारपर्यंत पोलीस कोठडी ...
कोटीतीर्थ मार्केटसमोरील आयर्विन ख्रिश्चन हॉस्टेल कंपाउंडमधील जागेचा ताबा घेण्यावरून पाच घरांवर हल्ला केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी फरारी असलेल्या आणखी चौघाजणांना गुरुवारी अटक केली. तसेच त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले जेसीबी मशीन व पाच हॉकी स् ...
लोकसभा निवडणुकीची राज्यातील रणधुमाळी संपल्यावर लगेचच राष्ट्रवादीने विधानसभेसाठी जोर-बैठका सुरू केल्या आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राज्यस्तरीय आढावा बैठकीचे नियोजन केले असून, तसे निरोप जिल्हा, तालुका पातळीवर पोहोचही झाले आहेत. येत्या उद्या, शनिवा ...