नव्या पिढीमध्ये अंतराळ संशोधनाची आवड निर्माण व्हावी, अंतराळ व विज्ञानाबाबतचे गैरसमज दूर होऊन युवा वैज्ञानिक तयार व्हावेत, या उद्देशाने कोल्हापुरात भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या वतीने स्पेस इनोव्हेशन लॅब सुरू होत आहे. या निमित्ताने महाराष्ट्रात प्रथमच ...
ठेकेदार सदस्यांनी आपल्या कामाच्या फाईल्स स्वत:च आणून सह्या घेण्याचा सपाटा लावल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी घेतलेल्या संबंधित कर्मचाऱ्याच्या निलंबनाच्या निर्णयाचे पडसाद जिल्हा परिषदेच्या बुधवारी (दि. २०) झालेल्या स्थायी सभेमध्ये उमटल ...
राजर्षी शाहू महाराजांचा पुरोगामी वारसा सांगणारा कोल्हापूर जिल्हा महिलांना राजकीय स्थान देण्यात मात्र खूपच मागे असल्याचे चित्र दिसत आहे. या जिल्ह्याने आतापर्यंत कशाबशा चार आमदार व दोनच महिला खासदारांना निवडून दिले आहे. ज्या निवडून आल्या आहेत, त्यादेखी ...
दहावीच्या इतिहास विषयाच्या पेपरला बुधवारी (दि. २०) कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील २६ परीक्षार्थींना कॉपी करताना भरारी पथकाने पडकले. त्यात कोडोली (ता. पन्हाळा) केंद्रावरील १४ परीक्षार्थींचा समावेश आहे. परीक्षेतील शेवटचा भूगोल विषयाचा पेपर आज, शुक्र ...
किमान विक्री दरापेक्षा कमी किमतीने साखर विकणाऱ्या कारखान्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने देशातील ऊस उत्पादक राज्यांच्या साखर आयुक्तांना दिले आहेत. ...
ज्यांच्याविरोधात सहा महिन्यानंतर निवडणूक लढवायची आहे त्यांच्याच ‘धनुष्यबाण’ चिन्हाचा प्रचार करण्याची वेळ ‘जनसुराज्य’चे संस्थापक माजी मंत्री विनय कोरे यांच्यावर येणार आहे. ही वेळ येऊ नये यासाठी कोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चं ...
अमेरिकेतील गुन्हा मागे घेण्यासाठी ७२ लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी बुधवारी (दि. २०) रात्री कोल्हापूरातील जुना राजवाडा पोलिसात सुनेसह चौघांवर रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद सासरे सुर्यकांत पारिशनाथ शेटे (वय ६१, रा. ७२३ ए वॉर्ड, वि ...
कोल्हापूर जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींची सार्वत्रिक तर आठ थेट निवडणूकीव्दारे रिक्त सरपंच पदाच्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यापैकी तीन ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने आठ ठिकाणी रविवारी (दि.२४)ला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान ...
कोल्हापुरात सार्वजनिक बांधकाममंत्री आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आघाडीवर टीका केली आहे. आघाडीचे उमेदवार व्हायला कोणी तयार नाहीत. ... ...