लाईव्ह न्यूज :

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
माझ्या खासदारकीत जिल्हा बँकेचा मोठा वाटा :मंडलिक, मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार - Marathi News | My colleague in the district bank has a large share: Felicitated at the hands of Mandalik, Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :माझ्या खासदारकीत जिल्हा बँकेचा मोठा वाटा :मंडलिक, मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार

माझ्या खासदारकीत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळापासून अधिकारी, कर्मचारी व अगदी शिपायांपर्यंत सर्वांचे योगदान मोठे आहे, असे प्रतिपादन खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी केले. बँकेचे संचालक या नात्याने प्रा. मंडलिक यांचा संचालक मंडळाच्या व ...

माहीतगाराकडूनच यशवंत बँक लुटल्याचा संशय ; तपासासाठी चार पथके तैनात - Marathi News |  Yashwant's bank suspects looting; Four teams deployed for checking | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :माहीतगाराकडूनच यशवंत बँक लुटल्याचा संशय ; तपासासाठी चार पथके तैनात

आपटेनगर येथील यशवंत सहकारी बँकेतील गुरुवारी (दि. ३0) झालेला लुटण्याचा प्रकार हा माहीतगार अथवा टिप देऊनच झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे; त्यामुळे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांसह बँकेच्या कर्मचाऱ्यांकडेही कसून चौकशी पोलीस करीत आहेत. ...

ऋतुराज पाटील यांनी मैदानात उतरावे -: तरूण कार्यकर्त्यांचा आग्रह - Marathi News |  Rituraj Patil should come down the ground -: Young workers urged | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ऋतुराज पाटील यांनी मैदानात उतरावे -: तरूण कार्यकर्त्यांचा आग्रह

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून ऋतुराज पाटील यांनी निवडणूक लढवावी, आम्ही सारे तुमच्या पाठीशी एक दिलाने आहोत असा आग्रह शुक्रवारी शेकडो तरुण कार्यकर्त्यांनी धरला... निमित्त होतं ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा समारंभाचं. ...

रायगडावर ‘सोहळा पालखीचा स्वराज्याच्या ऐक्याचा’ - Marathi News |  Raigad's 'Sojala Palkhi's Swarajya Aula' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रायगडावर ‘सोहळा पालखीचा स्वराज्याच्या ऐक्याचा’

दुर्गराज रायगडावर देशभरातील लाखो शिवभक्तांची उपस्थिती आणि विविध कार्यक्रमांनी शिवराज्याभिषेक सोहळा गुरुवारी (दि. ६) दिमाखात साजरा होणार आहे. यावर्षी ‘जागर शिवकालीन युद्धकलेचा’ आणि ‘सोहळा पालखीचा स्वराज्याच्या ऐक्याचा’ हे मुख्य आकर्षण असणार आहे ...

‘एज्युकेशनल समर कॅम्प’ची उत्साहात सांगता : स्टोरी टेलिंग, हँडरायटिंग, रोबोटेकबाबत मार्गदर्शन - Marathi News |  Explains 'Educational Summar Camp': Story telling, handwriting, guide on robottech | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘एज्युकेशनल समर कॅम्प’ची उत्साहात सांगता : स्टोरी टेलिंग, हँडरायटिंग, रोबोटेकबाबत मार्गदर्शन

सुटी म्हटलं की, मुलांपेक्षा पालकांना प्रश्न पडतो की, या सुटीत मुलांना कुठे गुंतवून ठेवायचे आणि मग शोधाशोध सुरू होते, ती वेगवेगळ्या उन्हाळी शिबिरांची; पण मुलांची आवड आणि त्याचा शालेय जीवनात उपयोग झाला पाहिजे, असा पालकांचा हट्ट असतो, म्हणूनच ‘लोकमत’च्य ...

‘महावितरण’समोर शिवसेनेचे लक्ष्मीपूजन - Marathi News | Laxmipujan of Shivsena before 'Mahavitaran' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘महावितरण’समोर शिवसेनेचे लक्ष्मीपूजन

दिवाळीदरम्यान करण्यात येणारे लक्ष्मीपूजन करीत शिवसेनेच्या वतीने ‘महावितरण’च्या कार्यालयासमोर शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील अनेक शेतकऱ्यांनी पैसे भरूनही त्यांना वीज कनेक्शन्स न मिळाल्याने जिल्हाप्रमुख विजय देवणे आणि ...

परिचारिकांना बदली प्रक्रियेतून वगळावे ...: अन्यथा तीव्र आंदोलन - Marathi News |  Nurse should be excluded from the transfer process ...: otherwise the agitated movement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :परिचारिकांना बदली प्रक्रियेतून वगळावे ...: अन्यथा तीव्र आंदोलन

‘अत्यावश्यक सेवा’ लक्षात घेऊन प्रशासकीय बदली प्रक्रियेतून परिचारिकांना वगळण्यात यावे. त्यांची बदली केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सेस असोसिएशनच्या कोल्हापूर जिल्हा ...

मोबाईलच्या स्फोटाने मुलाचा डोळा निकामी--: गेम खेळत असताना स्फोट होऊन पार्टचा तुकडा घुसला - Marathi News |  Mobile eruption of child's eye: - Part of the explosion occurred while blaming the game | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मोबाईलच्या स्फोटाने मुलाचा डोळा निकामी--: गेम खेळत असताना स्फोट होऊन पार्टचा तुकडा घुसला

मोबाईलवर गेम खेळत असताना मोबाईलचा स्फोट होऊन त्यामधील पार्टचा एक तुकडा डाव्या डोळ्यात घुसल्याने उंदरवाडी (ता. कागल) येथील एका मुलाचा डावा डोळा निकामी झाला ...

यशवंत भालकर यांच्या स्मारकासाठी २५ लाखांची तरतूद - Marathi News | 25 lakhs for the memorial of Yashwant Bhalkar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :यशवंत भालकर यांच्या स्मारकासाठी २५ लाखांची तरतूद

मराठी चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ दिग्दर्शक स्वर्गीय यशवंत भालकर यांचे स्मारक केशवराव भोसले नाट्यगृह येथे करावयाचे नियोजन असून, त्याकरिता बजेटमध्ये २५ लाखांची तरतूद करण्यात आल्याची माहिती महापौर सरिता मोरे यांनी शुक्रवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत द ...