लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘एमआयएम’च्या कार्यालयावरून कोल्हापुरातील बागल चौकात तणाव, स्थानिकांचा विरोध  - Marathi News | Tension at Bagal Chowk in Kolhapur over MIM office, locals protest | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘एमआयएम’च्या कार्यालयावरून कोल्हापुरातील बागल चौकात तणाव, स्थानिकांचा विरोध 

पार्किंगच्या जागेतील कार्यालयास मनपाची नोटीस, पोलिस बंदोबस्त तैनात ...

खेळता खेळता नाल्यात पडल्याने सख्खे भाऊ वाहून गेले, एकाचा मृत्यू; कोल्हापुरातील घटना - Marathi News | Two brothers were swept away after falling into a drain while playing, one died in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खेळता खेळता नाल्यात पडल्याने सख्खे भाऊ वाहून गेले, एकाचा मृत्यू; कोल्हापुरातील घटना

लहान भावाला वाचवण्यात यश, अग्निशामक दलासह स्थानिकांकडून बचाव कार्य ...

Navratri २०२५: पाऊसधारांच्या साक्षीने झाली अंबाबाई-त्र्यंबोलीची भेट - Marathi News | On the occasion of Panchami during the Navratri festival Ambabai from Kolhapur met Trimboli Devi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Navratri २०२५: पाऊसधारांच्या साक्षीने झाली अंबाबाई-त्र्यंबोलीची भेट

कोहळा भेदन, अंबा माता की जयचा गजर, शाही लवाजमा, पारंपरिक वाद्यांचा गजर अशा मंगलमयी वातावरणात पार पडली त्र्यंबोली यात्रा  ...

Navratri २०२५: पंचमीनिमित्त कोल्हापुरातील अंबाबाईची अंबारीतील पूजा - Marathi News | On the occasion of Panchami during the Navratri festival a puja was built in the Ambari of Ambabai in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Navratri २०२५: पंचमीनिमित्त कोल्हापुरातील अंबाबाईची अंबारीतील पूजा

तुळजाभवानीसाठी फुलांचा हिंदोळा ...

Sindhudurg: वैभववाडीत संततधार; करूळ घाटमार्गावर दगड, काही काळ विस्कळीत झाली होती वाहतूक  - Marathi News | Heavy rain in Vaibhavwadi, Large rocks fell in Karul Ghat due to rain | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: वैभववाडीत संततधार; करूळ घाटमार्गावर दगड, काही काळ विस्कळीत झाली होती वाहतूक 

महामार्ग प्राधिकरणाने दगड हटवले ...

Kolhapur: अंबाबाई मूर्ती पूर्नप्रतिष्ठापनेला ३१० वर्षे पूर्ण, नवरात्रौत्सवाच्या धामधुमीत देवस्थान समितीला पडला विसर - Marathi News | 310 years have passed since the re installation of Ambabai idol, the temple committee forgot in the hubbub of Navratri festival | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: अंबाबाई मूर्ती पूर्नप्रतिष्ठापनेला ३१० वर्षे पूर्ण, नवरात्रौत्सवाच्या धामधुमीत देवस्थान समितीला पडला विसर

भारतीय इतिहास संकलन समितीतर्फे पूजन ...

मदत नव्हे, ही तर शेतकऱ्यांची चेष्टाच; शासनाची गुंठ्याला ८६ रुपयेच भरपाई - Marathi News | The government's announced aid for crops damaged by rain is a mockery of farmers Guntha gets only Rs 86 compensation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मदत नव्हे, ही तर शेतकऱ्यांची चेष्टाच; शासनाची गुंठ्याला ८६ रुपयेच भरपाई

मातीत घातलेल्या बियाण्याचे तरी पैसे द्या  ...

Kolhapur: सीपीआरमध्ये वाढत्या रुग्णांचा भार कमी होणार, सेवा रुग्णालयाच्या जागेत २५० खाटांचे अद्ययावत रुग्णालय उभारणार - Marathi News | Modern 250 bed hospital to be built on the site of Sewa Hospital in Kasba Bawda Kolhapur says Guardian Minister Prakash Abitkar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयाच्या जागेत २५० खाटांचे अद्ययावत रुग्णालय - आबिटकर

विस्तारीकरणाचा आराखडा सोमवारपर्यंत तयार करण्याच्या सूचना ...

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार, शहरात रिपरिप; पुढील चार दिवस राहणार पाऊस - Marathi News | Heavy rain in Kolhapur district, continue for two days | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार, शहरात रिपरिप; पुढील चार दिवस राहणार पाऊस

सोयाबीन, भुईमूग उत्पादकांची चिंता वाढली ...