अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपलेल्या शारदीय नवरात्रौत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात मंडप उभारणीसह महाकाली व सरस्वती मंदिर, गणपती चौकाची स्वच्छता करण्यात आली. ...
सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी सुरू केलेली वैद्यकीय सेवेची परंपरा कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयाने आजही कायम ठेवली आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या उपस्थितीत पायाभरणी झालेल्या या रुग्णालयाने नव्या-जुन्या इमारतीचा बाज कायम ठेवत खासगी मल्टिस्पेशालिटी हॉस्प ...
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने मध्यवर्ती बसस्थानकासमोरील त्यांच्या पुतळ्यास आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी डॉ. कलशेट्टी यांनी, प्रत्येक विद्यार्थ्याने प्लास्टिकमुक्त चळवळीत ...
राज्यातील विद्यापीठांमध्ये असलेले विविध अधिविभाग, विभागांनी स्वतंत्रपणे असे प्रमाणपत्र प्राप्त केले आहे; पण संपूर्ण विद्यापीठ म्हणून प्रमाणपत्र प्राप्त करणारे ‘शिवाजी’ हे राज्यातील पहिलेच ठरले आहे. लवकरच येऊ घातलेल्या ‘नॅक’ पाहणीच्या अनुषंगाने या मान ...
महाराष्ट्र राज्यातील 288 जागावर निवडणूक तर कर्नाटकात 15 विधानसभा मतदारसंघावर पोटनिवडणूक होणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील अथणी कागवाड आणि गोकाक या तीन विधानसभा मतदारसंघात 21 ऑक्टोंबर रोजी मतदान होणार असून 24 रोजी त्याचा निकाल जाहीर होणार आहे . ...
अंबाबाई मंदिराच्या महाद्वारातील तसेच ताराबाई रोडवरील विक्रेत्यांनी केलेल्या विरोधानंतरही महानगरपालिका अतिक्रमण विभागाने शनिवारी विक्रेत्यांनी केलेले रस्त्यावरील अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात काढले. जवळपास शंभरहून अधिक विक्रेत्यांना कपिलतिर्थ भाजी मंडईजवळ ...
राधानगरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यापैकी कोणाला उमेदवारी मिळणार? याचा फैसला उद्या, रविवारी सातारा येथे होण्याची शक्यता आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, कर्मवीर जयंतीच्या न ...