खराब हवामान आणि तांत्रिक अडचणीमुळे मुंबईहून येणारे विमान रद्द झाल्याने बुधवारी ८५ प्रवाशांना फटका बसला. अचानक फेरी रद्द केल्याने काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. ...
स्पर्धेसमोरील येणारी नवनवीन आव्हाने, बदलती परिस्थिती, नवतंत्रज्ञान आत्मसात करण्याबरोबरच स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी कष्ट घेण्याची आज खरी गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य सुनीलकुमार लवटे यांनी केले. ...
विद्यापीठातील कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने आयोजित या उपक्रमांत विविध १५ प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, प्रशिक्षण दिले. ...
कार्यकर्त्यांचे मोठे केडर कॉँग्रेसभोवती होते. कार्यकर्त्यांना एकत्र येण्याकरिता, सभा, बैठका घेण्याकरिता एक हक्काची जागा आवश्यक होती. ती गरज तत्कालीन कॉँग्रेस नेत्यांनी ओळखली. निष्ठावंत कार्यकर्ते बाबूराव कांबळे व एस. के. माळी दोघेजण कार्यालयाची व्यव ...
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरासह उपनगर व ग्रामीण भागांत गावठी दारूनिर्मिती करणाऱ्या हातभट्ट्या व बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर ... ...
कोल्हापूर शहरातील पूरपरिस्थितीच्या काळात आपण सर्वांनी जसे शहर स्वच्छतेच्या बाबतीत प्रयत्न केले तसेच यापुढील काळात प्लास्टिकमुक्त कोल्हापूर शहर करण्यासाठी पुढाकार घ्यावा. प्लास्टिकचा वापर स्वत: करू नका; तसेच इतरांनाही करू देऊ नका, असे आवाहन महापालिका ...
विधानसभा मतदान आणि मतमोजणी दिवशी होणाऱ्या परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठाने घेतला आहे. दि. २० ते २२ आॅक्टोबर दरम्यानच्या परीक्षांचा त्यामध्ये समावेश आहे. याबाबतची सूचना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने अधिविभाग आ ...
दापोली कोकण कृषी विद्यापीठातील पी.एच.डी चा विद्यार्थी संतोष मारुती पांडव (३२) या तरूणाचा दुचाकीवरून पडून मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडल्याचे सांगण्यात येत आहे. ...
भारतीय फुटबॉल महासंघ व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन देश व राज्यातील खेळाडूंची नोंदणी आॅनलाईन पद्धतीने करते. याच धर्तीवर कोल्हापुरातील १६ संघांतील खेळाडू व संघ व्यवस्थापन आणि प्रशिक्षकांची नोंदणी आॅनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय कोल्हापूर स्पोर्टस ...