लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
वाणिज्य प्रकारातील विद्युत जोडणी बंद करुन कुळाच्या नावे नवीन विद्युत जोडणी करण्यासाठी साडेपाच हजार रुपयाची लाच घेणारा शेंडा पार्क विद्युत वितरण कंपनी शाखा कार्यालयातील कनिष्ठ कार्यालयीन सहायक जीवन महादेव कांबळे (वय-30) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या क ...
भाजप शिवसेनेने युती करताना राज्याच्या विकासाचा मुद्दा मांडला नाही, गरीबाविषयीचा विचार मांडला नाही. तर हिंदुत्वाचा धागा आमच्यामध्ये समान असल्याचे सांगितले. राज्याच्या विकासापेक्षा हिंदूत्व मोठे मानणाऱ्यां प्रवृत्तींविरोधात आता लढाई लढण्याची गरज असल्या ...
टाकाळा परिसरात आर्थिकदृष्ट्या मागास (ईबीसीधारक) विद्यार्थ्यांसाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे वसतिगृह आहे. त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील ३८ विद्यार्थी राहत आहेत. त्यांच्या जेवणाची सुविधा पूर्ववत सुरू झाली आहे. स्वच्छतागृहांची साफसफाई करण्यात आल ...
क्रेडिट कार्ड व पेटीएम रजिस्टर करून देतो असे सांगून आधार कार्डद्वारे हॅकर्सनी व्यापाºयाच्या बँक खात्यावरील ९९ हजार ९७४ रुपये परस्पर काढून घेत फसवणूक केली. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी संशयित अंकितकुमार शर्मा या भामट्यावर शुक्रवारी गुन्हा दाखल केल ...
विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत आलेल्या नवरात्रौत्सवात आता दसऱ्याच्या खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. शहरातील महाद्वार रोड, लक्ष्मी रोड, राजारामपुरी, आदी ठिकाणी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यात प्रामुख्याने तयार कपडे, एलईडी टीव्ही, ड्रायफ ...
कोल्हापूर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी जिल्ह्यातील १० मतदारसंघांत उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ...
शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागात आयोजित केलेल्या या कार्यशाळेत बी. टेक. अभ्यासक्रमाच्या सुमारे २५० विद्यार्थ्यांना सोलर (सौरऊर्जा) स्टडी लॅम्प बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. टेक्विप उपक्रमांतर्गत त्यांना त्यासाठी आवश्यक साधनांची उपलब्धता ...
कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पवार यांची पाटील, भगवान काटे यांनी शुक्रवारी संध्याकाळी हॉटेलवर भेट घेतली आणि त्यांना वस्तुस्थिती सांगितली. तेव्हा आज, शनिवारी सकाळी आठ वाजता आम्ही आघाडीतील जिल्ह्यातील नेत्यांची बैठक बोलावली आहे. ...
दुसरीकडे, राजेश क्षीरसागर यांचा प्रचार करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते तयार नसल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना कार्यकर्त्यांची स्वतंत्र बैठक बोलवावी लागली आहे. ...