लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
समरजित त्यांच्या विश्वासावर कागलात प्रचार सभा घेत राहिले व तिकडे शिवसेनेने जे त्यांना हवे तेच केले. या सर्व घडामोडीत भाजपपेक्षा शिवसेनेचेच नेते दिलेला ‘शब्द’ जास्त पाळतात, असे चित्र पुढे आले. ...
शारदीय नवरात्रौत्सवात आज खंडेनवमीला कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईची आदि शंकराचार्यांवर कृपा करणाऱ्या भगवती अन्नपूर्णेच्या स्वरुपात पूजा बांधण्यात आली. खंडेनवमीला आज भाविकांनी नवरात्र महोत्सवाची सांगता केली. ...
डोळे दिपवणारी विद्युत रोषणाई, आकर्षक रांगोळी-फुलांच्या पायघड्या, आसमंत उजळवून टाकणारी आतषबाजी, अंबाबाई-तुळजाभवानीची भेट अशा अलौकिक आणि मंगलमय वातावरणात रविवारी रात्री करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा पालखी सोहळा मोठ्या उत्साहा ...
शाहू स्मारक भवन येथे झालेल्या दुसऱ्या विंटेज ‘आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१९’मध्ये राष्ट्रीय गटात ‘कवडसा’ हा सर्वोत्कृष्ट माहितीपट, तर आंतरराष्ट्रीय गटात सर्वोत्कृष्ट माहितीपट हा पुरस्कार ‘द शेअरिंग प्रोजेक्ट’ने पटकाविला. दिग्दर्शक विद्यासागर अध् ...
गणेशोत्सवात ५० ते ८० रुपये पावशेर या दराने विकला गेलेला झेंडू आता याच दरात किलोवर विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. अवघ्या १५-२० दिवसांच्या कालावधीतच दरात कमालीची घसरण झाल्याने फूल उत्पादक शेतकरी नाराज आहे. दसऱ्यानिमित्त शहरात झेंडूचे ढीग लागले होते. ...
प्रस्थापितांकडून होणाऱ्या अन्यायाला विरोध म्हणून स्थापन झालेल्या वंचित आघाडीने उमेदवारी देताना मात्र प्रस्थापितांनाच जवळ केल्याचे दिसत आहे. चंदगडमधून अप्पी पाटील व राधानगरीतून जीवन पाटील या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना उमेदवारी देऊन हे सिद्ध के ...
सिडनी (आॅस्ट्रेलिया) येथे १० ते १९ आॅक्टोबर दरम्यान होणाऱ्या पॅरा नेमबाजी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात कोल्हापूरच्या स्वरूप महावीर उन्हाळकर याची निवड झाली. महाराष्ट्रातून निवड झालेला तो एकमेव पॅरा नेमबाज आहे. ...