लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते; मात्र शेतीमाल उद्योग सुरू होणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांचे अभ्यासकेंद्र व उदयोन्मुख खेळांडूसाठी क्रीडासंकुल उभारणे गरजेचे आहे. ...
कर्नाटक राज्यातील जलाशयाला मोठे भगदाड पडून कर्नाटकातील चौथाई भाग ओसाड पडेल, असा धोक्याचा इशारा देतानाच जाती-धर्म बिघडून जाईल, वैरत्व वाढेल, हाणामाऱ्या होतील, चीन राष्ट्र भारतावर हल्ला करेल, असे भाकीत आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ यात्रेत करण्यात ...
रोजगाराची सद्यस्थिती पाहता आज एका निर्णायक वेळेवर आपण उभे आहोत. योग्य बाजूला सत्तेचे पारडे झुकविण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे उठा, जागृत व्हा आणि भविष्यातील कोल्हापूरची नवनिर्मिती करण्यासाठी विकासाची दृष्टि आणि क्षमता असणाऱ्या ऋतुराज पाटील य ...
महानगरपालिका, जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद यांच्यातर्फे विधानसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान व्हावे, यासाठी जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. या अंतर्गत गुरुवारी गांधी मैदान येथून सायकलवरून मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. ...
विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील लढतीकडे सर्वाधिक लक्षवेधी म्हणून लढत पाहिले जात आहे. भाजपचे उमेदवार आमदार अमल महाडिक आणि काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. ...
सोमवारी होणाऱ्या विधानसभेच्या मतदानासाठी जाहीर प्रचाराची सांगता उद्या, शनिवारी होत आहे. अवघा एकच दिवस हातात उरला असल्याने प्रचाराचा धुरळा उडाला असून, गावोगावी, गल्लोगल्लींत लगीनघाईचा माहोल आहे. पदयात्रा, रॅली, कोपरा सभांच्या माध्यमांतून उमेदवार आणि त ...
कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या दिवाळी स्टॉलचे उद्घाटन ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणा आणि अंजलीची भूमिका बजावलेला अभिनेता हार्दिक जोशी, अभिनेत्री अक्षया देवधर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. कैद्यांच्या हस्तकलेतुन तयार केलेल्या विविध आकर्षक वस्तू व ...
विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी जिल्ह्यातील १० मतदारसंघांत प्रशिक्षण सुरू आहे. या ठिकाणी टपाली मतदानासाठी केलेल्या सुविधा केंद्रांमध्ये बुधवार (दि. १६)पर्यंत पाच हजार ६०८ निवडणूक कर्तव्यात असलेल्या कर्मचारी व पोलीस, होमगार्डस्न ...