कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले दोघे भाऊ-बहीण कोरोनामुक्त झाले. पेठवडगाव येथील मिरज रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधीत २२ वर्षीय तरुणीच्या पुढील दोन्हीही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत तर कसबा बावडा येथील कोरोनाबाधित वृद्धेच्या घशातील स्रावाची चाचणी ...
दसरा चौक परिसरातील शाहू स्मारक भवन समोर रस्त्यावरील फूटपाथवर मास्क न लावता आरडाओरड करीत बसलेल्या फिरस्त्याची व्हाईट आर्मीच्या जवानांनी उचलबांगडी करून सीपीआर रुग्णालयात दाखल केले. ...
कोरोना विषाणूची चाचणी करता येणारे सीबी नॅट हे नवीन यंत्र कोल्हापुरात दाखल झाले. पण इतर तांत्रिक सुविधा पूर्ततेनंतर आठवड्यात ‘कोरोनां’बाबत रुग्णांच्या घशातील स्रावच्या चाचण्या करता येणार आहेत. ...
कोरोना व्हायरसच्या धोक्याची पर्वा न करता महापालिकेने स्वच्छता मोहीम सुरूच ठेवली आहे. नाले स्वच्छता व औषध फवारणीसोबत परिसरातील स्वच्छता करण्यात आली. दिवसभरात ५ टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आला. ...
उजळाईवाडी (ता. करवीर) येथील श्री सरस्वती मंगल कार्यालयामधील निवारागृहातील कम्युनिटी किचनमध्ये रोज ३६ जणांचे जेवण आणि नाष्टा करण्यात येतो. दोनवेळा अगदी घरच्या सारखे जेवण, नाष्टा मिळतो. आमचं पोट भरतंय, पण कुटुंबाच्या काळजीने जीव व्याकुळ होत आहे. आम्हाल ...
जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनच्या काळात परराज्यांतील कामगार, नागरिकांकरिता ‘कम्युनिटी किचन’ सुरू करण्याचे दानशूर कोल्हापूरकरांना हाक दिली होती. त्या हाकेस आनंद कोझी हॉटेलचे मालक आनंद माने यांनी प्रतिसाद देत रोज तीनशेजणांकरिता जेवणाची पॅकेटस् पुरविण्यास स ...
दुचाकीवर चालवणारा आणि त्याच्या पाठीमागे दुसरी व्यक्ती आढळून येत आहे. राज्य शासनाच्या सूचनेनसुार अशा दुचाकीवर दोघांना प्रवास करण्यास पूर्णत: बंदी घातली आहे. अत्यावश्यक कारणाने चारचाकीचा वापर करताना चालवणारी व्यक्ती आणि पाठीमागील सीटवर बसणारी एक व्य ...
या वादळाच्या तडाख्यात राजाराम कारखान्याची चाळीस फूट उंचीची व अडीच फूट रुंदीची चिमणी कोसळली. चिमणी जुनी होती. चिमणी कोसळल्याने राजाराम कारखान्याच्या शेडचे मोठे नुकसान झाले. घटनास्थळी कारखान्याच्या काही अधिकाऱ्यांनी भेट दिली. ...