‘लॉकडाऊन’मुळे अनेक परप्रांतीय कामगार वर्गाचे जेवणाविना हाल होत आहेत. व्हाईट आर्मीच्या माध्यमातून अशा कामगारांना दोनवेळचे घरपोच जेवण पुरविले जात आहे. ...
सहकार विभाग, जिल्हा परिषद, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), ‘जीएसटी’ कार्यालय येथे दहा टक्के उपस्थिती राहिली. तर महापालिका ८० टक्के व जिल्हाधिकारी कार्यालयात सरासरी ५० टक्के अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ...
सहकाररत्न स्व. शामराव पाटील यड्रावकर यांच्या पत्नी व सार्वजनिक आरोग्य, कुटुंबकल्याण, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मातोश्री श्रीमती सावित्री शामराव पाटील-यड्रावकर यांचे आज (मंगळवारी) सकाळी ६.३० वाजता वृद्धापकाळाने न ...
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांची १५ हजारांची मागणी असताना राज्य सरकारने केवळ २ हजारांचेच अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेवून बोळवण केली आहे. ही कामगारांची खुशमस्करीच असल्याचा आरोप करत महाराष्ट्र बांधकाम कामगार फेडरेशन (सिटु) अंतर्ग ...
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय व नागरिकांच्या मनातील भीती दूर व्हावी म्हणून वन रुपी क्लीनिक मुंबई यांच्यावतीने घरोघरी जाऊन नागरिकांचे थर्मल टेस्टिंग केले जाणार आहे. ...
गोव्याहून बेळगावला बेकायदेशीररित्या बनावट दारू घेऊन येणाऱ्या दोघांना सोमवारी उद्यमबाग पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. तिसऱ्या रेल्वे गेट येथे उद्यमबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे खळबळ माजली आहे. ...
मार्केड यार्ड येथे एका अलीशान कारची काच फोडून आतील सुमारे २ लाख ५९ हजार १००रुपयांचा कॉमेरा व साहित्य चोरट्यांनी रविवारी नेल्याची फिर्याद रोहित उदयकुमार बडीगेर (रा. न्यू शाहुपूरी) यांनी शाहुपूरी पोलिस ठाण्यात दिली. ...
कोल्हापूर : ‘कोरोना विषाणू’चा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊनमधील सामाजिक विलगीकरणाबाबतच्या राज्य शासनाच्या सूचनांचे पालन मुस्लिम बांधवांनी रमजानच्या महिन्यामध्ये करावयाचे आहे. ... ...