गडहिंग्लजच्या नव्या प्रभाग ९ चे नूतन नगरसेवक महेश उर्फ बंटी कोरी यांनी आपल्या वार्डातील गोरगरीबांना रास्त भावात जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात, यासाठी येथील बिरोबाच्या देवळात स्वस्त धान्य दुकान सुरू केले आहे. लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या विक्र ...
केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात आज संपूर्ण देशभर मागणी दिन पाळण्यात आला. त्या अनुषंगाने आज कोल्हापूर जिल्ह्याही निदर्शने करण्यात आली. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे राज्य शासनाने शाळांना सुटी दिली आहे. त्यासह इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. कोरोनाबाबतची एकूणच स्थिती पाहता आता जूनमध्ये शाळा सुरू होतील, असे चित्र दिसत आहे. ...
लॉकडाऊन असतानाही बिलाचे कारण घेऊन जिल्हा परिषदेत गर्दी करणाऱ्या ठेकेदारांसह आणि नागरिकांना जिल्हा परिषदेने पुन्हा एकदा दारे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक असेल तर परवानगी घ्यावी लागणार आहे. मनाई असतानाही येणाऱ्यांना गेटवरच अडवून कारवाई करण ...
कोल्हापूर बाजार समिती समितीतून भाजीपाला खरेदीसाठी लागणारा परवाना मिळविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. त्यासाठी गेली आठवडाभर समितीच्या मुख्य कार्यालय आवारात विक्रेत्यांच्या रांगा लागलेल्या पाहावयास मिळतात. ...
बेळगावात दोन कोरोना बाधित रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्या दोघांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला.या दोन कोरोना बाधित रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.यापैकी एक रुग्ण रायबाग कुडची येथील ...
कसबा बावडा येथील कोरोनाबाधीत वृध्द महिलेचे विलगीकरणातील १४ दिवस पूर्ण झाल्याने त्यांच्या घशातील पुन्हा घेतलेल्या पहिल्या स्रावचे चाचणी अहवाल मंगळवारी निगेटिव्ह आल्याने आरोग्य प्रशासनाने सुस्कारा सोडला. त्यां रुग्णाची प्रकृती सुस्थितीत आहे. ...
‘लॉकडाऊन’मुळे अनेक परप्रांतीय कामगार वर्गाचे जेवणाविना हाल होत आहेत. व्हाईट आर्मीच्या माध्यमातून अशा कामगारांना दोनवेळचे घरपोच जेवण पुरविले जात आहे. ...