एका बाजूला सरकारचे आदेश, निर्बंध, लॉकडाऊन, रस्ता मार्ग व वाहतूक बंद असतानाही अखेर माणुसकी व नियमांचे उल्लंघन न करता अंगडी यांनी रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधत काही मदत करता येईल का यासाठी अंगडी यानी विशेष प्रयत्न केले. ...
गुजरात सरकारने आता त्यांना नेण्यास सुरुवात केली आहे. महाराष्टÑातील सुमारे ४५०० विद्यार्थी येथे अडकलेले आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांच्या जेवणाखाण्याची आबाळ होत आहेच; मात्र या परिसरात ह्यकोरोनाह्ण पाय पसरू लागल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. ...
सीपीआरमधील रक्त पेढीचे तंत्रज्ञ रमेश सावंत म्हणाले, 14 दिवसांच्या कालावधीनंतर कोरोना रूग्णाच्या स्वॅबची दोनवेळा पुन्हा तपासणी केली जाते. हे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर अशा कोरोनामुक्त रूग्णाचा प्लाझ्मा घेण्यात येतो. सद्या घेतलेला प्लाझ्मा इतर तप ...
सध्या पोस्ट आॅफिसमध्ये ग्राहकांच्या सेवेसाठी शहरी भागामध्ये २३७ आणि ग्रामीण भागामध्ये ७३९ कर्मचारी कार्यरत आहेत. ते खातेदारांना पोस्ट आणि बॅँकेच्या सेवा देत आहेत. यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामीण डाक सेवक व पोस्टमन यांना स्मार्ट फोन व बायोमेट्रिक उपकर ...
व्यापाऱ्यांच्या या दडपशाही धोरणामुळे बिचारा शेतकरी मात्र भरडला जात होता . शेतकऱ्यांवर होणाऱ्या या अन्यायाला दैनिक लोकमत ने वाचा फोडत पुराव्यानिशी अशा अवैद्य खतविक्री करणाऱ्यां केंद्रांचे भांडाफोड केले .व प्रशासनाला जाग आली . ...
तज्ज्ञांच्या मतानुसार मूर्तीची झीज होण्यामागे गाभाºयातील व परिसरातील आर्द्रता हे महत्त्वाचे कारण होते. ही आर्द्रता कमी करण्यासाठीच्या काही उपाययोजना त्यांनी सुचविल्या होत्या. त्यात गाभा-यातील व मंदिरातील गर्दी कमी करणे, पाणी, फुलं, फळांचा कमीत कमी वा ...
कोल्हापुरात दिलासादायक बाब अशी की, या साथीला अजून कोणी बळी पडलेले नाही. ‘लोकमत’ने या रुग्णांची स्थिती जाणून घेतली. त्यांची स्थिती चांगली आहे. ‘आता काय होतंय...’ म्हणून कोल्हापूरकरांनी घराबाहेर पडायचा धोका पत्करू नये. ...
जागतिक वसुंधरा दिवसाच्या पार्श्वभूमीवर राधानगरी अभयारण्य परिसरात दरवर्षी प्रमाणे बायसन नेचर क्लबच्या वतीने पाणवठा स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे. या मोहिमेमुळे अनेक पाणवठे पुनर्जिवित होत आहेत. ...
कर्नाटक राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मंगळवारी सायंकाळपासून आज बुधवारी दि 22 एप्रिल दुपारी रोजी 9 नव्या रुग्णांची भर पडल्यामुळे कर्नाटकातील कोरोना बाधितांची संख्या आता 427 झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णांपैकी 17 जणांचा मृत्यू ...