कुलगुरू डॉ. करमळकर म्हणाले, विद्यार्थी आपापल्या घराच्या परिसरातील साधारण दहा कुटुंबांची काळजी घेऊ शकतील. या कुटुंबांना भाजीपाला, किराणा आणून देणे, बँकेतून पैसे काढून आणून देणे, आदी स्वरूपाची कामे आरोग्यविषयक दक्षता घेऊन करता येऊ शकतात. ...
यापुढेही कोरोनाचे संकट संपेपर्यत हे छोटेस मदतकार्य सुरुच ठेवणार असल्याचे सर्व सदस्यांनी स्पष्ट केले. महिलांना विशेषत: महिन्याचे जिन्नस पुरेसे मिळालेल की समाधान मिळते, तसेच घरातील थोड्याशा गरजा ही भागविल्या जातात म्हणून ही मदत ...
कोरोनाच्या धास्तीने सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे मानवी जग विस्कळीत झाले आहे. त्याचा काही अंशी फटका पाळीव जनावरांनाही बसत आहे. रस्ते बंद, औषधांची वेळेत उपलब्धता होईल याची खात्री नाही, गंभीर परिस्थिती उद्भवल्यास वाहनाची सोयदेखील करता येत नाही, अशी परिस्थि ...
आयुब मकानदारने संदीप उबाळे यांच्यावर हल्ला चढविला. त्यांची कॉलर पकडून शर्ट फाडला. धक्काबुक्की केली. त्यांचे ओळखपत्र तोडून टाकले. अनेक व्यक्तींनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला; पण हिसडे मारून मकानदार पुन:पुन्हा कर्मचा-यांना धक्काबुक्की करायला लागला. ...
या निर्णयामुळे जिल्ह्याच्या कानाकोप-यातील सर्वच विभागांच्या अधिकारी व कर्मचा-यांना तालुक्यासह जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच परजिल्ह्यांतील शासकीय कार्यालयांमध्ये येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परवानगी देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याचे सूत्राकडून सां ...
सद्य:स्थितीत जिल्ह्यातील ५० वर्षांपुुढील ज्येष्ठ व व्याधिग्रस्त व्यक्तींचे आरोग्य प्रबोधन केले जाणार आहे. यामध्ये त्यांनी काय व्यायाम करायचा, कोणता आहार घ्यायचा यांसह धूम्रपान करू नये, अशी माहितीपर पत्रके वाटली जाणार आहेत. ...
आधीच त्यांना जुना आजार असल्याने आरोग्य विभागही सुरूवातीला चिंतेत होता. त्यामुळे सीपीआरच्या कोरोना विशेष कक्षामध्ये या वृध्देवर उपचार सुरू होते. या उपचारांना चांगला प्रतिसाद दिल्यानंतर या वृध्देचे १४ दिवसांनंतरचे कोरोनाचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्यान ...
महानगरपालिका प्रशासनाने एक पाउल पुढे टाकत शहरातील झोपडपट्टी परिसरात वैद्यकिय सेवा देण्याचा निर्णय घेउन सेवा सुरू केली आहे. या सेवेसाठी कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनने मोफत औषधांचा पुरवठा केला. ...
एका बाजूला सरकारचे आदेश, निर्बंध, लॉकडाऊन, रस्ता मार्ग व वाहतूक बंद असतानाही अखेर माणुसकी व नियमांचे उल्लंघन न करता अंगडी यांनी रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधत काही मदत करता येईल का यासाठी अंगडी यानी विशेष प्रयत्न केले. ...