जिल्हाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कोल्हापूर परिक्षेत्राचे उपवनसंरक्षक हणमंत धुमाळ यांना पुढील काही दिवस घरी थांबण्याचे आदेश असतानाही या आदेशाचे उल्लंघन करत ते पुन्हा बैठकीनिमित्त शनिवारी आंबोली येथे आल्याने पुन्ह ...
तिथीनुसार साजरी होणारी शिवजयंती कोरोनामुळे प्रथमच कोणत्याही पारंपरिक वाद्य, पोवाडे, व्याख्याने आणि मिरवणुकांशिवाय सामाजिक बांधीलकी जपत शनिवारी शहरात साजरी करण्यात आली. दरवर्षी चौकाचौकांत मंडप उभारून साजरी होणारी शिवजयंती यंदा मात्र घराघरांत मोठ्या उत ...
दुकाने सुरू ठेवायची की बंद याबाबत शनिवारी दिवसभर संभ्रमावस्था निर्माण झाली. एकीकडे केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने शुक्रवारी (दि. २४) रात्री उशिरा काही अटींवर दुकाने सुरू करण्यात येत असल्याचे जाहीर केले. दुसरीकडे, जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडून आ ...
जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खासगी बँकेच्या लिपिकाने जिल्हाबंदी असतानाही पुणे ते कोल्हापूर असा प्रवास करीत कोल्हापूर गाठले. ही बाब पोलिसांच्या ध्यानी आल्यानंतर त्या लिपिकास क्वारंटाईन करण्यात आले. विशेष म्हणजे हा लिपिक पुणे येथेही क्वार ...
कोरोनाच्या संसर्गामुळे वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असलेल्या अक्षयतृतियेचा सण आणि मुहूर्तही कोणत्याही शुभखरेदीविना जाणार आहे. त्यामुळे यंदा प्रथमच गुढीपाडवा आणि अक्षयतृतीया या वर्षातल्या दोन मुहूर्तांचे दिवस कोणत्याही उलाढालीमुळे जाणा ...
ले महिनाभर प्रशासनाला मदत करणाऱ्या शहरवासीयांना आता लॉकडाऊन संपण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. बाहेर जावे तर बंदी आणि घरात बसावे तर कमालीचा उष्मा अशा प्रतिकूल परिस्थितीमुळे शहरवासीयच नाहीत, तर बंदोबस्तावरील पोलीसदेखील कंटाळले असल्याने ‘लॉकडाऊन’वरी ...
गेली पंधरा-वीस दिवस घाऊक बाजारापेक्षा दुप्पट दराने विक्री केली जाणाऱ्या भाजीपाल्याच्या दरात काहीशी घसरण झाली आहे. किलोमागे सरासरी ५ रुपये कमी झाले असून, ग्राहकांमधून समाधान व्यक्त होत आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून शासनाने शाळांना सुट्टी देऊन इयत्ता पहिली ते आठवीची दुसऱ्या सत्रातील परीक्षा रद्द केली. परीक्षा रद्द झाली असली, तरी सत्र दोनचे मूल्यमापन कसे करावे, निकाल कसा तयार करायचा, असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला. कोल ...
श्रावणबाळ निवृत्तिवेतन, संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तिवेतन, आदींसह विविध योजनांची एप्रिल, मे व जून महिन्यांची पेन्शन व अर्थसाहाय्याची रक्कम एकाच वेळी जमा करण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतला आहे. याचा लाभ जि ...