कर्तव्यावर असताना काही अधिकारी व कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्या पार्श्वभूमीवर दक्षता घेण्यासाठी अधिकारी व कर्मचा-यांसाठी केंद्र व राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. ...
कोल्हापूर : ‘जेईई’, ‘नीट’सह अन्य प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी कोटा (राजस्थान) येथे गेलेले राज्यातील विद्यार्थ्यांचा परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ... ...
राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणाऱ्या आणि कारखान्यामध्ये कामगारांच्या राहण्याची व्यवस्था असलेले उद्योग सुरू करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) संकेतस्थळावरून आॅनलाईन परवानगी दिली जात आहे. ...
घरामध्ये बानगे(ता.कागल)या गावातून एक महिला आणि दोन लहान मुले आल्याचे शेजारच्या लोकांनी आरोग्य विभागाला कळविले होते त्यामुळे आरोग्य विभागाचे पथकच चौकशी ला गेले असता हा प्रकार घडला आहे या बाबत प्रशासनाला कल्पना देवूनही प्रशासन आणि पोलिस हल्ले करणाऱ्यां ...
प्रवीण देसाई - कोेल्हापूर : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रेल्वे विभागाने क्वारंटाईन (विलगीकरण) कक्ष तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली ... ...
लॉकडाऊनच्या काळात विनाकारण शहरातून फिरणाºया दुचाकींवर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याअंतर्गत २५ मार्च ते ३ मे यादरम्यानच्या काळात कारवाई करीत सुमारे सात हजार दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या. त्यांतील शहरांतर्गत ताब्यात घेण्यात आलेल्या दुचाकी मूळ मालकांना ...
पुरुष शिक्षकांच्या बरोबरीने महिला आर. एस .पी. शिक्षिकाही स्वत:हून या सेवेसाठी कार्यरत झाल्या आहेत. यामध्ये शहर समादेशक सुरेखा पोवार-मोरबाळे या शिरोली एम.आय.डी.सी., प्रतिभा तळेकर आणि यू. डी. रावराणे या अन्य महिला शिक्षिका अनुक्रमे राजारामपुरी आणि जुना ...
ज्यांची सकाळ आणि सायंकाळ फक्त दारूनेच होते, त्यांची मोठी पंचाईत झाली आहे. दारूची सवय जडल्यामुळे सायंकाळ झाली की दारूविना अनेकांचे हात थरथरतात. त्यामुळे अनेकांचे हात आता दारूची दुकाने फोडण्याकडे वळले. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात एकही दारूचे दुकान फोडल्य ...
आता मात्र चित्रच पालटले आहे. सगळ्या वयोगटातील सदस्य सक्तीच्या सुट्टीने घरातच असल्याने प्रत्येकाची खाद्यपदार्थांची फर्माईश वेगळी, चहापासून स्वयंपाकघरामध्ये गेलेल्या गृहिणींना आख्खा दिवसच तिथे काढावा लागत आहे. रोज सकाळ-संध्याकाळी वेगळे जेवण, मध्येच भूक ...