आर्थिकदृष्ट्या कोल्हापूर जिल्हा समृध्द असल्याने आणि शासनाच्या योजनेची अंमलबजावणी चांगली होत असल्याने या जिल्ह्यात कुपोषणाने एकाही बाळाचा मृत्यू झालेला नाही. स्तनदा माता आणि गरोदर महिलांना पूरक पोषण आहाराचा पुरवठा केला जातो. ...
याचा सोमवारी दुपारी अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान, ह्यत्याह्ण व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांसह संपर्कातील व्यक्तींचे स्त्राव घेवून तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. त्यांच्या शेजारचे एक कुटुंब त्यांच्या संपर्कात आले आहे. त्याचबरोबर संबंधित रुग्ण चार दिव ...
कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता या विषाणूची लागण एक संक्रमित रूग्णाकडून अन्य व्यक्तीस, इसमास त्यांच्या संपर्कात आल्याने होते. तसेच इचलकरंजी नगरपरिषद ता. हातकणंगले येथे आज पर्यंत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 झाली आहे. ...
या हल्यात कानाजवळ दुखापत झाल्याने त्या जखमी झाल्या. याबाबत त्यांना सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन राजारामपूरी पोलीस ठाण्यात छाया शिंदे, अजीत शिंदे, संदीप शिंदे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ...
लग्नात खर्च होणारी रक्कम मुख्यमंत्री साहाय्यता निधीस देण्याचे ठरविले. त्यानुसार दोन मे रोजी विवाहाच्या मुहुर्तावरच त्यांनी स्वत:च्या नावे ५० हजार व वधू तेजस्विनी यांच्या नावे ५० हजार असे एकूण एक लाखांची रक्कम नेटबँकिंगद्वारे मुख्यमंत्री साहाय्यता निध ...
गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात १३ हजार २१८ मालवाहतुकीच्या वाहनांना प्रवेश दिला आहे. त्यापैकी ६ हजार ४६९ वाहने कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेबाहेर गेली आहेत. तर ६ हजार ७४९ इतकी वाहने जिल्ह्यात आली आहेत. ...