उपचार झाल्यानंतर त्याचा पहिला अहवाल पॉझिटिव्ह आला होता परंतु त्यानंतर 24 तासातील त्याचा दुसरा व तिसरा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे हा मुलगा आता कोरोनामुक्त झाला आहे. तसेच त्याच्या सेवेसाठी रुग्णालयात त्याची आई होती. त्या आईचाही अहवाल निगेटिव्ह आ ...
काही खत दुकानात खते उपलब्ध असून, युरियाची आवश्यकता भासत असल्याने शेतकरी खत दुकानात जाऊन युरियाबाबत विचारणा करीत आहेत. मात्र युरिया उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. ...
महावितरणची वेबसाईट व महावितरण मोबाईल अॅपव्दारे वीज ग्राहकांनी मीटरच्या रिडिंगचे फोटो पाठविले. राज्यातील ३ लाख ६३ हजार १७५ वीज ग्राहकांनी पोर्टल व मोबाईल अॅपव्दारे दिलेल्या मुदतीत रिडिंग पाठविले आहे. ...
के . एम. टी. बस सेवा २२ मार्चपासून पूर्णत: बंद आहे. त्यामुळे रोजचे सुमारे साठेआठ लाख रुपयांचे नुकसान प्रशासनाला सोसावे लागत आहे. सोमवारपासून काही प्रमाणात लॉकडाऊन शिथिल होत असल्यामुळे के. एम. टी. तसेच अॅटो रिक्षा वाहतुकीला परवानगी मिळेल, अशी अपेक्षा ...
लाखाच्यावर कुटुंबांचा शेळ्या-मेंढ्या पालन हाच मुख्य व्यवसाय आहे. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या काळात हे मेंढपाळ शेळ्या-मेंढ्या घेऊन सांगली, ...
संयमानं घरी राहून कोरोनावर मात करावी. अनावश्यक गर्दी करू नये. आपली स्वत:ची काळजी करावी. त्याचबरोबर इतरांचीही काळजी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. ...
आर्थिकदृष्ट्या कोल्हापूर जिल्हा समृध्द असल्याने आणि शासनाच्या योजनेची अंमलबजावणी चांगली होत असल्याने या जिल्ह्यात कुपोषणाने एकाही बाळाचा मृत्यू झालेला नाही. स्तनदा माता आणि गरोदर महिलांना पूरक पोषण आहाराचा पुरवठा केला जातो. ...
याचा सोमवारी दुपारी अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान, ह्यत्याह्ण व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांसह संपर्कातील व्यक्तींचे स्त्राव घेवून तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. त्यांच्या शेजारचे एक कुटुंब त्यांच्या संपर्कात आले आहे. त्याचबरोबर संबंधित रुग्ण चार दिव ...