जिल्ह्यातील स्थलांतरीत अडकलेल्या कामगार, मजुरांसाठी 9 ठिकाणी कम्युनिटी किचन सुरू करण्यात आले आहे. सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण, सायंकाळी चहा, बिस्कीट आणि रात्रीचे जेवण अशी सुविधा या मजुरांसाठी देण्यात आली आहे. याचा लाभ 1 हजार 73 जण घेत आहेत. ...
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेसाठी सन 2019-20 मध्ये प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या वाढीव गुणासाठीचे प्रस्ताव सादर करण्यास 13 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक ...
राजस्थानमधील ११९७ कामगारांची यादी राजस्थान शासनाकडे परवानगीसाठी पाठविली आहे. अद्याप त्यांच्याकडून परवानगी आली नाही. ती आल्यास या सर्व कामगारांना रेल्वेने पाठविण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली. ...
राजस्थान तसेच बिहार वा कोणत्याही अन्य जिल्ह्यांसाठी शुक्रवारी कोल्हापुरातून कोणतीही रेल्वे निघणार नाही. समाज माध्यमांवरुन फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले. ...
सध्या बाहेर जाणारे मजूर, कामगार व नागरिक याद्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविल्या जात आहेत. त्या जिल्'ांनी संमती दिल्यानंतर या कामगार, मजुरांना पाठविले जाणार आहे. तोपर्यंत इतर सर्व प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. यामध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी करून ...
लॉकडाऊनमुळे रसवंतीला लागणारा ऊस जिल्ह्यात शिल्लक आहे.या ऊसाच्या गाळपासाठी जिल्ह्यातील भुयेवाडी (ता.करवीर),बाचणी,उत्रे,वंदूर येथील गुऱ्हाळ घरांची धुराडी पुन्हा सुरू झाली आहेत. ...
शेतीच्या कारणांवरून करवीर तालुक्यातील महेपैकी जरगवाडीत पाचजणांनी पिता-पुत्रास मारहाण केली. यामध्ये बंडू आकाराम पाटील (६५ रा. महेपैकी जरगवाडी, ता. करवीर) हे जखमी झाले. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ...
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने सलग तिसऱ्यांदा लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे सर्वसामान्यांसह दिव्यांगांनाही केस कापणे, दाढी करणे या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ही बाब अोळखून एका खासगी बँकेत सुरक्षारक्षकाचे काम करणाऱ्या विजय शिं ...
शिवाजी उद्यमनगर येथील भारत बेकर्सचे मालक हेमंतराव बाळासाहेब कंग्राळकर-देसाई (वय ८६) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा जयसिंहराव, मुली शिरीषा, कल्याणी, सून, नातवंडे असा प ...