थोर क्रांतिनेते श्रीमंत चिमासाहेब महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी महापालिकेच्यावतीने टाऊन हॉल, चिमासाहेब चौक, क्रांति उद्यान येथील त्यांच्या पुतळयास अभिवादन करण्यात आले. महापौर निलोफर आजरेकर यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. ...
कोल्हापूर : नियमित प्रवाशी ट्रेन सुरू करण्याबाबत केंद्र शासनाकडून आलेल्या सूचनांनुसार कोल्हापुरात येणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे स्थानकावर आरोग्य तपासणी यंत्रणा रेल्वेने ... ...
येथील हॉटेल साई प्लाझाचे मालक, राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते व तरूण उद्योजक राहूल विश्वनाथ पाटील (वय ४०) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्याने (गुरूवारी) पहाटे निधन झाले. आज त्यांचा वाढदिवस होता. परंतु, काळाने त्यांच्यावर अकाली घाला घातल्यामुळे वाढदिन ...
अंबाबाई मंदिर परिसरातील मनकर्णिका कुंडाच्या उत्खननास १५ दिवसांनंतर सुुरुवात होणार आहे. सध्या येथील झाडे काढून तेथील बांधकाम हटविण्यात येत आहे. उत्खननाची निविदा प्रक्रिया पार पाडून प्रत्यक्ष काम सुरू करण्यास जून महिना उजाडणार आहे. ...
हातावरती पोट असणारे कसबा बावडा येथील दोनशेहून अधिक रोजंदारी, खुदाई कामगारांचा समावेश असलेले श्रमिक परिवाराला त्यांच्या मूळ गावी कर्नाटकात शुक्रवारी सकाळी रवाना करण्यात आले. नगरसेवक डॉ. संदीप नेजदार यांनी त्यांच्यासाठी एस.टी.बसेसची व्यवस्था केली होती. ...
जयसिंगपूरमधील कलावती मंदीरशेजारी, संभाजीनगर, नांदणी रोड या भागात कोरोना संसर्गित रूग्ण सापडल्याने त्याच्या राहत्या निवासस्थानापासून 300 मीटर अंतरापर्यंतच्या चारही बाजूस रस्त्यांच्या सीमा सीलबंद करून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे आदेश इचलकर ...
ज्या कोल्हापूर जिल्ह्यानं पदवीधरच्या निवडणुकीत दोन वेळा आमदार केलं, नंतर ते मंत्री झाले, कोल्हापूरचे ते भूमीपूत्र आहेत. त्यांनी कोरोनामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील माणसं जगली का मेली ते तरी बघायला यावं असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे ...
उत्तरप्रदेशकडे 1 हजार 456 मजूर श्रमिक विशेष रेल्वेने आज दुपारी 1 वाजता कोल्हापुरातून रवाना झाले. भारत माता की जय ! छत्रपती शाहू महाराज की जय ! चा नारा देत या मजुरांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या. ...